
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना मध्ये सहाय्यक अभियंता, मेनू. केमिस्ट आणि सुरक्षा अधिकारी या पदासाठी 05 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Rajarambapu Sugar Sangli Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये B.E./D.M.E / B.Sc. (Chemistry) आणि कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन पदवी असलेल्या उमेदवार अर्ज करू शकता. 04 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 नोव्हेंबर 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना
एकूण पदसंख्या : 05 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : सहाय्यक अभियंता, मेनू. केमिस्ट आणि सुरक्षा अधिकारी
नोकरीचे स्थान : सांगली (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : B.E./D.M.E / B.Sc. (Chemistry) आणि कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन पदवी असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा : 35 ते 45 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 04 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना भरती 2025 पात्रता
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 35 ते 45 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- B.E./D.M.E / B.Sc. (Chemistry) आणि कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Rajarambapu Sugar Sangli Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Rajarambapu Sugar Sangli Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या ऑफिशियल पत्त्यावर जाऊन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि., पोस्ट ऑफिस- साखराळे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्मला जोडल्यानंतर अर्ज फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025
NPCIL Mumbai Bharti 2025 : 122 पदांसाठी सुवर्णसंधी, शैक्षणिक पात्रता, पगार आणि अर्ज लिंक येथे पहा
राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये 1974 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
Rajarambapu Sugar Sangli Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू