टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरती 2025 | TIFR Mumbai Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई येथे ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. TIFR Mumbai Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये M.Sc, B.E, В.Tech 60% गुणसह उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता. या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या  उमेदवाराकडे आवश्यक पात्रता वाढवायची अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई

एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) 

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : M.Sc, B.E, В.Tech 60% गुणसह उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 ते 28 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भारती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹37,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.

टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरती 2025 पात्रता

टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 28 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • M.Sc, B.E, В.Tech 60% गुणसह उत्तीर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आली शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

TIFR Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply TIFR Mumbai Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : sourav.dutta@tifr.res.in

वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर, आणि शैक्षणिक  माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

DBSKKV Bharti 2025 : शेतकरी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी , लगेच अर्ज करा 

NHM Nashik Bharti 2025 : नाशिक जिल्ह्यात 42 नवीन पदांसाठी मोठी भरती सुरू 

नाशिक अग्निशमन विभाग मध्ये 186 पदांसाठी बंपर भरती 2025 





अंतिम शब्द 

TIFR Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment