
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ या पदासाठी 91 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NABARD Mumbai Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 08 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक
एकूण पदसंख्या : 91 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ‘अ
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
वय मर्यादा : 21 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : General/OBC/ EWS या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹850 रुपये अर्ज शुल्क घेतले जातील आणि SC/ ST/ PWBD या कॅटेगरी मधल्या उमेदवारांकडून ₹150 रुपये अर्जुन शुल्क घेतले जाईल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : आठ नंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | p | |
|---|---|---|
| असिस्टंट मॅनेजर ग्रेड ‘अ’ (Rural Development Banking Service) | 85 | बॅचलर डिग्री 50% ते 60% गुणसह उत्तीर्ण |
| असिस्टंट मॅनेजर ग्रेड ‘अ’ (Legal Service) | 02 | बॅचलर डिग्री इन लॉ 50% ते 60% गुणसह उत्तीर्ण |
| असिस्टंट मॅनेजर ग्रेड ‘अ’ Protocol & Security Service) | 04 | लष्कर, नौदल किंवा हवाई दलात किमान 5 वर्षांची सेवा असलेले कमिशन केलेले अधिकारी |
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती 2025 पात्रता
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 21 ते 30 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
NABARD Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NABARD Mumbai Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ibpsreg.ibps.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर Apply या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
निवड प्रक्रिया
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये उमेदवारांना दोन प्रोसेस मध्ये निवडले जाईल.
- सर्वात आधी पूर्व परीक्षा घेतले जाईल.
- त्यानंतर मुख्य परीक्षा घेतले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
GMC Dharashiv Bharti 2025 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी – अर्ज सुरू
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025
Pune DCC Bank Bharti 2025 : तब्बल 434 पदांची मोठी भरती जाहीर, अर्ज सुरू, लगेच पाहा संपूर्ण माहिती
अंतिम शब्द
NABARD Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू