बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये 2331 रिक्त पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026 | Bombay High Court Mega Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये शिपाई/ हमाल/फराश, वाहन चालक, लिपिक अशा विविध पदांसाठी 2331 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Bombay High Court Mega Bharti 2026

जाहीर भरती मध्ये 7 वी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 15 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 05 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर बॉम्बे उच्च न्यायालय भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

बॉम्बे उच्च न्यायालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेततने ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : बॉम्बे उच्च न्यायालय

एकूण पदसंख्या : 2331 पद रिक्त आहेत.

पदाचे नाव : शिपाई, फराश, वाहन चालक, हमाल, लिपिक, स्टेनोग्राफर (कमी श्रेणी), स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी)

नोकरीचे स्थान : नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर.

शैक्षणिक योग्यता : 7 वी पास शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 43 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹16,600 ते ₹1,77,500 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 15 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 5 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2026 पात्रता

बॉम्बे उच्च न्यायालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 43 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.  
  •  7 वी पास असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Bombay High Court Mega Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Bombay High Court Mega Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

बॉम्बे उच्च न्यायालय भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. 

ऑफिशियल वेबसाईट ची लिंक उमेदवारांना खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. 


भरतीची जाहिरात 1येथे क्लिक करा 
भरतीची जाहिरात 2येथे क्लिक करा 
भरतीची जाहिरात 3येथे क्लिक करा 
भरतीची जाहिरात 4येथे क्लिक करा 
भरतीची जाहिरात 5येथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

भारतीय तिब्बत सीमा पुलिस भरती 2025

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी मध्ये ₹300 पदांसाठी बंपर भरती 2025

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 996 रिक्त पदावर बंपर भरती 2025







अंतिम शब्द 

Bombay High Court Mega Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment