आखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई भरती 2026 | AIIPMR Mumbai Bharti 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. या सुवर्णसंधी मध्ये बायो-मेडिकल इंजिनिअर या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. AIIPMR Mumbai Bharti 2026

जाहीर भरती मध्ये बायो-मेडिकल अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. या भरतीमध्ये ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 04 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

आखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतनाने आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : आखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था

एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : बायो-मेडिकल इंजिनिअर.

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : बायो-मेडिकल अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 21 ते 30 वर्षे या दरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹44,900 ते ₹1,42,400 रुपये मासिक वेतन दिले जाईल

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : या भरतीमध्ये ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 04 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

आखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई भरती 2026 पात्रता

आखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई भरती मध्ये अर्ज करणारे सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 21 ते 30 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • बायो-मेडिकल अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

AIIPMR Mumbai Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To apply AIIPMR Mumbai Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

आखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : संचालक, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन, हाजी अली, के. खाडये मार्ग, महालक्ष्मी, मुंबई-४०० ०३४.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज करून घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नवी मुंबई महानगरपालिकेत 12 पदांसाठी भरती 2026 

पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये 80 पदांसाठी भरती जाहीर 2025

AIIMS Nagpur Bharti 2026: तब्बल 86 नवीन पदांची मेगा भरती जाहीर, लगेच पाहा






अंतिम शब्द 

AIIPMR Mumbai Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment