
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी कोल इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये औद्योगिक प्रशिक्षणार्थी (सीए/सीएमए) या पदासाठी 125 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Coal India Limited Bharti 2026
जाहीर भरतीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट (सीए) किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (सीएमए) शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 26 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
कोल इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्याद, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : कोल इंडिया लिमिटेड
एकूण पदसंख्या : 125 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : औद्योगिक प्रशिक्षणार्थी (सीए/सीएमए).
नोकरीचे स्थान : भारत
शैक्षणिक योग्यता : चार्टर्ड अकाउंटंट (सीए) किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (सीएमए) शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 33 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹22,000 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 26 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारिक आहे. इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्या नंतर अर्जा मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि इमेली id द्वारे अपडेट केल्या जातील.
कोल इंडिया लिमिटेड भरती 2026 पात्रता
कोल इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खलील सर्व अवश्कायी पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 33 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- चार्टर्ड अकाउंटंट (सीए) किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (सीएमए) शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Coal India Limited Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
कोल इंडिया लिमिटेड भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Coal India Limited Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
कोल इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाईन पद्धती अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट ची लिंक खाली भेटून जाईल त्या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या त्यानंतर अर्ज फ्रॉम करायला सुरुवात करा. अर्ज फ्रॉम मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्व भरा जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्या नंतर अर्ज फ्रॉम सबमिट करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय रिजर्व बैंक मुंबई मध्ये 93 पदांसाठी बंपर भरती 2026
रेल्वे भर्ती बोर्ड मध्ये 22,000 हजार पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026
नवी मुंबई महानगरपालिकेत 12 पदांसाठी भरती 2026
अंतिम शब्द
Coal India Limited Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू