
बँक नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या भरतीमध्ये विविध पदांसाठी 17 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NABARD Mumbai Bharti 2026
जाहीर भरती मध्ये पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 19 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 02 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवार आणि लवकरात लवकर राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक
एकूण पदसंख्या : 17 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक, उत्पादक संस्था व्यवस्थापक, भौगोलिक संकेत (जीआय) व्यवस्थापक, जोखीम व्यवस्थापक, इन्क्युबेशन सेंटर/स्टार्टअप व्यवस्थापक, डेटा सायंटिस्ट आणि बीआय डेव्हलपर, वरिष्ठ सल्लागार, वित्तीय विश्लेषक, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ सांख्यिकी विश्लेषक.
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यास करू शकता.
अर्ज शुल्क : General/OBC/ EWS या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹850 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC/ ST/ PWBD कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹150 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 19 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 02 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती 2026 पात्रता
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
NABARD Mumbai Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NABARD Mumbai Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईट ची लिंक उमेदवारांना खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा.
अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करून त्याचबरोबर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय रिजर्व बैंक मुंबई मध्ये 93 पदांसाठी बंपर भरती 2026
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट भरती 2026
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025
अंतिम शब्द
NABARD Mumbai Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू