इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर भरती 2026 | IIM Nagpur Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांना इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या भरतीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक – कार्यकारी शिक्षण या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IIM Nagpur Bharti 2026 

जाहिर भरती मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन / मास्टर डिग्री असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 20 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 02 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा अर्ज शुल्क योग्यता मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण. 

भरती विभाग : इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट

एकूण पदसंख्या : विविध पदे

पदाचे नाव : वरिष्ठ व्यवस्थापक – कार्यकारी शिक्षण.

नोकरीचे स्थान : नागपुर

शैक्षणिक योग्यता : पोस्ट ग्रॅज्युएशन / मास्टर डिग्री असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 21 ते 50 वर्षे दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क द्यावा लागणार नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले आहेत. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 20 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 2 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा भारतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्य दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर भरती 2026 पात्रता

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 21 ते 50 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार आरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पोस्ट ग्रॅज्युएशन / मास्टर डिग्री असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा. 

IIM Nagpur Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply IIM Nagpur Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फ्रॉम सबमिट करा.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बँक ऑफ इंडिया मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026

भारतीय रिजर्व बैंक मुंबई मध्ये 93 पदांसाठी बंपर भरती 2026 

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये 200 पदांसाठी बंपर भरती 2026






अंतिम शब्द 

IIM Nagpur Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment