
वन विभाग मध्ये नोकरी मिळवण्याची स्वप्न बघणाऱ्या तरुणांना वनविभाग मध्ये विविध पदांसाठी 06 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Van Vibhag Bharti 2026
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 26 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 08 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
वन विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : वन विभाग
एकूण पदसंख्या : 06 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : वन्यजीव वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक, फिरते पशुवैदयकीय पथक कामी प्राणी रक्षक.
नोकरीचे स्थान : सातारा
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹13,500 ते ₹60,000 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील
महत्त्वाच्या तारखा : 26 डिसेंबर 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 08 जानेवारी 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
शैक्षणिक योग्यता
| वन्यजीव वैद्यकीय अधिकारी | बॅचलर्स, मास्टर्स पदवी + काही वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
| पशुवैद्यकीय सहाय्यक | डिप्लोमा + काही वर्षाचा अनुभव |
| फिरते पशुवैदयकीय पथक कामी प्राणी रक्षक | 12 वी पास + काही वर्षाचा अनुभव |
वन विभाग भरती 2026 पात्रता
वन विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारी खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्र कायम सोरुपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पत्रा आहे.
- वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता.
- अर्जदाराचे स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Van Vibhag Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
वन विभाग भरती मध्ये मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Van Vibhag Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
वन विभाग भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी देण्यात आलेली आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक कार्यालय, सातारा वन विभाग, वन भवन, गोडोली नर्सरी परिसर, सातारा ४१५००१.
ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : forest.satara68@gmail.com
वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
बँक ऑफ इंडिया मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026
कोल इंडिया लिमिटेड मध्ये 125 पदांसाठी भरती 2026
नवी मुंबई महानगरपालिकेत 12 पदांसाठी भरती 2026
अंतिम शब्द
Van Vibhag Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू