
नवी मुंबई महानगरपालिकेमधल्या तरुणांसाठी नोकरी मिळवण्याचे एक आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी 113 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 5 जानेवारी 2026 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 04 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
नवी मुंबई महानगरपालिका भरती मध्ये कोण कोण अर्ज करू शकता अर्जदार उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : नवी मुंबई महानगरपालिका
एकूण पदसंख्या : 113 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : गट ‘अ’ श्रेणी {वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, बालरोगतज्ञ, इंटेन्सिव्हिस्ट, स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, भूलतज्ञ, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी}.
नोकरीचे स्थान : नवी मुंबई
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि मागासवर्गीय, अनाथ, अपंग, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक वर्गातील उमेदवारांना ₹900 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹56,100 ते ₹1,77,500 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 5 जानेवारी 26 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 4 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| वैद्यकीय विशेषज्ञ | 16 | पोस्ट ग्रॅज्युएट, M.D. पदवी |
| शल्यचिकित्सक | 10 | पोस्ट ग्रॅज्युएट M.S. पदवी |
| स्त्रीरोगतज्ञ | 21 | पोस्ट ग्रॅज्युएट, M.D. पदवी |
| बालरोगतज्ञ | 17 | पोस्ट ग्रॅज्युएट, M.D. पदवी |
| रेडिओलॉजिस्ट | 11 | M.D. पदवी |
| पॅथॉलॉजिस्ट | 02 | पोस्ट ग्रॅज्युएट, M.D. पदवी |
| इंटेन्सिव्हिस्ट | 04 | M.D. पदवी |
| भूलतज्ञ | 05 | पोस्ट ग्रॅज्युएट, M.D. पदवी |
| अस्थिरोगतज्ञ | 04 | पोस्ट ग्रॅज्युएट, M.D. पदवी |
| त्वचारोगतज्ञ | 01 | पोस्ट ग्रॅज्युएट, M.D. पदवी |
| रक्त संक्रमण अधिकारी | 01 | पोस्ट ग्रॅज्युएट, M.D. पदवी |
| वैद्यकीय अभिलेख अधिकारी | 01 | पोस्ट ग्रॅज्युएट, M.D. पदवी |
| वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ अणि क्षयरोग विशेषज्ञ) | 02 | पोस्ट ग्रॅज्युएट, M.D. पदवी |
| कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी | 17 | मेडिकल पदवी M.B.B.S. |
| पशुवैद्यकीय अधिकारी | 02 | पोस्ट ग्रॅज्युएट |
नवी मुंबई महानगरपालिका भरती 2026 पात्रता
नवी मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठेवण्यात आलेली आहे खालील सर्व पात्रता अर्जदार उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवास असला पाहिजे.
✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ वरील प्रमाणे पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
नवी मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
नवी मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे.
ऑफिसर वेबसाईट ची लिंक खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर गेल्यानंतर अर्जदार सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नोकरी नाही मिळत? रेल्वे भर्ती बोर्ड 2026 मध्ये थेट 22000 पदांची सुवर्णसंधी
नोकरी नाही मिळत? MOIL नागपूर भरती 2026 ने दिला मोठा दिलासा – 67 पदांची सुवर्णसंधी
बँक ऑफ इंडिया मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026
अंतिम शब्द
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू