नोकरी मिळत नाहीये? दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी भरती 2026 मध्ये 06 पदांची सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 06 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Dayanand Institute of Pharmacy Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये M. Pharmacy, Ph.D. पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 31 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.

भरती विभाग : दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी

एकूण पदसंख्या : 06 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

नोकरीचे स्थान : लातूर

शैक्षणिक योग्यता : M. Pharmacy, Ph.D. पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 31 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी भरती 2026 पात्रता

दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ M. Pharmacy, Ph.D. पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता  जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

Dayanand Institute of Pharmacy Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Dayanand Institute of Pharmacy Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : dayanandiop@gmail.com

वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 


निवड प्रक्रिया 

दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

पुन्हा संधी दवडणार? Income Tax Department Nagpur Bharti 2026 आजच अर्ज करा

नवी मुंबई महानगरपालिकेत 113 पदावर भरती 2026

नोकरी नाही मिळत? रेल्वे भर्ती बोर्ड 2026 मध्ये थेट 22000 पदांची सुवर्णसंधी 







अंतिम शब्द 

Dayanand Institute of Pharmacy Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment