
साखर कारखान्यात नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांना शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्यात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये प्रभारी कार्यकारी संचालक, अकौंटंट कम लिपिक या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Shirpur Shetkari Sahakari Sakhar Karkhana Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये MBA फायनान्स, M.Com पदवी + 05 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 3 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि 15 जानेवारी 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारानी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना
एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्रभारी कार्यकारी संचालक, अकौंटंट कम लिपिक.
नोकरीचे स्थान : धुळे
शैक्षणिक योग्यता : MBA फायनान्स, M.Com पदवी + 05 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.
महत्त्वाच्या तारखा : 3 जानेवारी 2016 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना भरती 2026 पात्रता
शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ MBA फायनान्स, M.Com पदवी + 05 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भारती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Shirpur Shetkari Sahakari Sakhar Karkhana Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Shirpur Shetkari Sahakari Sakhar Karkhana Bharti 2026 Online+अर्ज करण्याची पद्धत)
शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी देण्यात आलेली आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., शिवाजी नगर, दहिवद, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे – 425405.
ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : hr.sssskl@gmail.com
वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर अवश्य कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना भरती उमेदवारांना टेस्ट आणि इंटरनेटच्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
शानुबाई नाईक महिला महाविद्यालय मध्ये 12 पदांसाठी भरती जाहीर 2026
परीक्षा-परीक्षा करून कंटाळलात? Mahavitaran Apprentice Bharti 2026 देणार 100 नोकऱ्यांचा सोपा मार्ग
पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये 80 पदांसाठी भरती 2026
अंतिम शब्द
Shirpur Shetkari Sahakari Sakhar Karkhana Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू