
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये प्राचार्य, अध्यापक, कनिष्ठ लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर या पदासाठी 06 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MAFSU Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदारनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता 10 जानेवारी 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ भरती मध्ये अर्ज कोण करू शकतो अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ
एकूण पदसंख्या : 06 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्राचार्य, अध्यापक, कनिष्ठ लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर
नोकरीचे स्थान : नाशिक
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 10 जानेवारी 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या |
|---|---|
| प्राचार्य | M.V.Sc./M.Tech./M.Sc. (A.H.D.S.) or B.V.Sc. |
| अध्यापक | B.V.Sc. & A.H./B.Tech. Dairy, B.Com. |
| प्रयोगशाळा सहाय्यक | DMAH/LMDP Diploma Course |
| कनिष्ठ लिपीक | SSC+ Typing 30 & 40 Pass (Marathi & English) |
| परिचर | SSC pass |
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ भरती 2026 पात्रता
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ वरील प्रमाणे पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
MAFSU Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply MAFSU Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : ओंकारेश्वर पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय, बोलठाण, ता. नांदगाव, जि. नाशिक पिन ४२३१०६.
ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : Imdpbolthan2026@gmail.com
वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
सरकारी नोकरी मिळत नाही? GAD Mumbai Bharti 2026 तुमचं करिअर बदलणार
नोकरी हातातून निसटतेय? Mahatma Gandhi Mission Bharti 2026 – 63 पदांची मोठी भरती
12वी/पदवी नंतर नोकरी नाही? Income Tax Department Mumbai Bharti 2026– 97 पदे
अंतिम शब्द
MAFSU Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू