राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर मध्ये 16 पदांसाठी भरती 2026 | NHM Nagpur Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांना नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटी मध्ये स्टाफ नर्स , आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी 16 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NHM Nagpur Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शिक्षण पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 22 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 जानेवारी 2026 या तारखेला 5:00 वाजेपर्यंत अर्ज करू शकता. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान

एकूण पदसंख्या : 16 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : स्टाफ नर्स , आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

नोकरीचे स्थान : नागपूर

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील. 

NHM Nagpur Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता) 

स्टाफ नर्सजी.एन.एम. शैक्षणिक अर्हता GNM Course
आरोग्य सेविकाजी.एन.एम. शैक्षणिक अर्हता GNM Course
प्रयोगशाळा तंत्रज्ञ12th + DMLT 


NHM Nagpur Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क) 

मागासवर्गीय उमेदवारांसाठी₹100
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी₹150

 

NHM Nagpur Bharti 2026 Monthly salary (मासिक वेतन)

स्टाफ नर्स₹20,000
आरोग्य सेविका₹18,000
प्रयोगशाळा तंत्रज्ञ₹17,000




NHM Nagpur Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख22 जानेवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जानेवारी 2026

इतर महत्त्वाच्या तारखा वरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 



राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती 2026 पात्रता 

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती मध्ये अर्ज करणारे सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 

✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ वरील प्रमाणे पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

NHM Nagpur Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply NHM Nagpur Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म देण्यात आलेला आहे. गुगल फॉर्म ची लिंक खाली भेटून जाईल. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : मागासवर्गीय करीता कमाल वयोमर्यादा 43 वर्षे व खुल्या प्रवर्गाकरीता कमाल वयोमर्यादा 38 वर्षे (NHM मध्ये कार्यरत असल्यास वयाची अट लागू नाही).



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज स्टाफ नर्सयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज आरोग्य सेविकायेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज प्रयोगशाळा तंत्रज्ञ येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये 162 पदांसाठी भरती जाहीर 2026 

EXIM Bank Bharti 2026 सुरू : तब्बल 40 पदांची भरती – आजच अर्ज करा 






अंतिम शब्द 

NHM Nagpur Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment