
मुंबई महानगरपालिकेतील तरुणांना नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी 113 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 5 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 4 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
नवी मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : नवी मुंबई महानगरपालिका
एकूण पदसंख्या : 113 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : गट ‘अ’ श्रेणी {वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), वैद्यकीय अभिलेख अधिकारी, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी}.
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹44,900 ते ₹1,77,500 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| खुला प्रवर्ग | ₹1000 |
| मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग, आर्थिक दुर्बल घटक | ₹900 |
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 5 जानेवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 4 फेब्रुवारी 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
नवी मुंबई महानगरपालिका भरती 2026 पात्रता
नवी मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
नवी मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
नवी मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
इंडियन ऑइल कंपनीमध्ये 799 रिक्त पदांसाठी मेगा भरती 2026
भारतीय रेल्वेत 22,000 हजार पदांसाठी बंपर भरती 2026
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये 11 पदांसाठी सुवर्णसंधी जाहीर 2026
अंतिम शब्द
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू