मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई मध्ये 06 पदांसाठी भरती 2026 | MMRCL Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये  विविध पदांसाठी 06 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MMRCL Bharti 2026 

या जाहीर भरती पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 29 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

एकूण पदसंख्या : 06 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : महाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक), सहायक महाव्यवस्थापक (पीएसटी), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (एस अँड टी), कनिष्ठ अभियंता -II (एस अँड टी)  आणि सहायक (आयटी) – I

नोकरीचे स्थान : मुंबई 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹34,020 ते ₹2,80,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील. 

MMRCL Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)

पदशैक्षणिक योग्यता
महाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक)फुल टाईम डिग्री इन इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग + अनुभव
सहायक महाव्यवस्थापक (पीएसटी)फुल टाईम डिग्री इन इलेक्ट्रिकल  + अनुभव
उप अभियंता (स्थापत्य)फुल टाईम डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग  + अनुभव
उप अभियंता (एस अँड टी)Degree in Electronics & Communication Engineering + experience.
कनिष्ठ अभियंता -II (एस अँड टी)B.E. / B. Tech किंवा Diploma
सहायक (आयटी) – IFull-time B.E (IT किंवा Computer Science Engineering/



MMRCL Bharti 2026 Age limit (वय मर्यादा)

पदवय मर्यादा
महाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक)55 वर्षे 
सहायक महाव्यवस्थापक (पीएसटी)40 वर्षे 
उप अभियंता (स्थापत्य)35 वर्षे 
उप अभियंता (एस अँड टी)35 वर्षे 
कनिष्ठ अभियंता -II (एस अँड टी)35 वर्षे 
सहायक (आयटी) – I35 वर्षे 



MMRCL Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

आज सुरू होण्याची तारीख29 जानेवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख27 फेब्रुवारी 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई भरती 2026 पात्रता

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवार कडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 

✅ वरील प्रमाणे पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ वरील प्रमाणे पदांनुसार वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचून. 

MMRCL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MMRCL Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल – लाइन ३ ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१. 

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 

स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर “Apply” या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर पुन्हा एक पेज ओपन होईल त्यामध्ये पुन्हा एकदा “Apply Now” हे ऑप्शन सिलेक्ट करा. 

स्टेप 4 : त्यानंतर लॉगिन पेज ओपन होईल परंतु रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 

स्टेप 5 : अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 6 : शेवटी फॉर्म सबमिट करून अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बी.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी मध्ये 506 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026

भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 पदांसाठी बंपर भरती 2026  

UCIL Bharti 2026 जाहीर – तब्बल 364 पदांची मेगा भरती, लगेच अर्ज करा 

अंतिम शब्द 

MMRCL Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment