
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांना जालना जिल्ह्यात नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटी मध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 28 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
या जाहीर भरती मध्ये MD / MS / DNB या क्षेत्रामधील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 30 जानेवारी 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 11 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी या भरतीमध्ये अर्ज करावे जेणेकरून भरतीची तयारी करण्यासाठी उपयुक्त वेळ तुम्हाला मिळायला पाहिजे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
एकूण पदसंख्या : 28 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक
नोकरीचे स्थान : जालना (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : MD / MS / DNB या क्षेत्रामधील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना ₹1,00,000 ते ₹2,00,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
GMC Jalna Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 30 जानेवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11 जानेवारी 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा वरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026 (GMC Jalna Bharti 2026)
| प्राध्यापक | 04 |
| सहयोगी प्राध्यापक | 06 |
| सहाय्यक प्राध्यापक | 18 |
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती पात्रता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ MD / MS / DNB या क्षेत्रामधील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
GMC Jalna Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply GMC Jalna Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना.
वरील पत्त्यावर जाऊन अर्जदार अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2273 पदांसाठी बंपर भरती 2026
अंतराळ अनुप्रयोग केंद्र मध्ये 49 पदांसाठी भरती 2026
नवी मुंबई महानगरपालिकेत 113 पदांसाठी भरती 2026
अंतिम शब्द
GMC Jalna Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू