भारतीय रिजर्व बैंक मुंबई मध्ये 21 पदांसाठी भरती 2026 | RBI Mumbai Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय रिझर्व बँक मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांना पुन्हा एकदा भारतीय रिझर्व बँक मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये विविध पदांसाठी 21 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. 

या जाहीर भरतीमध्ये 6 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 26 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भारतीय रिजर्व बैंक मुंबई भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय रिजर्व बैंक मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात. त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : भारतीय रिजर्व बैंक

एकूण पदसंख्या : 21 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : ग्रेड ‘बी’ मधील विधी अधिकारी, ग्रेड ‘बी’ मधील व्यवस्थापक (तांत्रिक-विद्युत), ग्रेड ‘बी’ मधील व्यवस्थापक (तांत्रिक-स्थापत्य), ग्रेड ‘ए’ मधील सहायक व्यवस्थापक (राजभाषा) आणि ग्रेड ‘ए’ मधील सहायक व्यवस्थापक (शिष्टाचार आणि सुरक्षा).

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात पाच. 

वय मर्यादा : 25 ते 40 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

RBI Mumbai Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

SC / ST/ PwBD ₹100
GEN / OBC / EWS₹600
STAFF नाही



RBI Mumbai Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख6 फेब्रुवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख26 फेब्रुवारी 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 


भारतीय रिजर्व बैंक मुंबई भरती 2026 पात्रता 

भारतीय रिजर्व बैंक मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 

✅ 25 ते 40 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ पदानुसार योग्य शौक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

RBI Mumbai Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारतीय रिजर्व बैंक मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply RBI Mumbai Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय रिजर्व बैंक मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील ऑफिशियल वेबसाईटचा वापर करून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

पंजाब नॅशनल बँकेत 5138 पदांसाठी बंपर भरती 2026 

बँक ऑफ बडोदा मध्ये 864 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026

UPSC सिव्हिल सर्विस मार्फत 933 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026 






अंतिम शब्द 

RBI Mumbai Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment