नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणते 515 पदांसाठी भरती 2026 | NTPC Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेला महिला आणि पुरुषांसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी या पदासाठी 515 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NTPC Bharti 2026 

या जाहीर भारतीमध्ये इंजीनियरिंग पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 11 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 25 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड

एकूण पदसंख्या : 515 रिक्त पदे आहेत. 

पदाचे नाव : इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : इंजीनियरिंग पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 25 फेब्रुवारी 2026 ते 27 वर्षे वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट आणि OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 03 वर्षे सूट

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹40,000 ते ₹1,40,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 


NTPC Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

General/OBC/EWS₹500 रुपये  
SC/ST/PWD/ExSMशुल्क नाही


NTPC Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्जुन सुरू होण्याची तारीख11 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख25 फेब्रुवारी 2026

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 


नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 पात्रता

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ 25 फेब्रुवारी 2026 ते 27 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ इंजिनिअरिंग पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

NTPC Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply NTPC Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1: सर्वात आधी खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2: वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 

स्टेप 3: त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4: सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 5: सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 6: शेवटी फ्रॉम ची प्रिंट काढून ठेवा.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदांसाठी 260 रिक्त पदावर भरती 2026 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 350 पदांसाठी भरती 2026 

UPSC सिव्हिल सर्विस मार्फत 933 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026 






अंतिम शब्द 

NTPC Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment