जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम मध्ये 15 पदांसाठी भरती 2026 | Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये तांत्रिक सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी 15 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 20 फेब्रुवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 फेब्रुवारी 2026 या तारखेला मुलाखत घेतली जाईल आणि हीच तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे. 

जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेले आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम

एकूण पदसंख्या : 15 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफ

नोकरीचे स्थान : महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹18,000 ते ₹25,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख20 फेब्रुवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 फेब्रुवारी 2026 




जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम भरती 2026 पात्रता

जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 

✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे..

✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम भरती मध्ये ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे अर्ज केल्यानंतर उमेदवारांची डायरेक्ट मुलाखत घेतली जाईल म्हणून मुलाखतीच्या ठिकाणी जाऊन अर्ज करावे आणि 24 फेब्रुवारी 2026 या तारखेला मुलाखतीच्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी जावे. 

मुलाखत पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालयामधील राजस्व सभागृह.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 608 पदांसाठी  भरती 2026 

पश्चिम रेल्वे मध्ये 5349 पदांसाठी बंपर भरती 2026





शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment