
रेल्वे भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी कोकण रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी 190 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Konkan Railway Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 20 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर कोकण रेल्वे भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
कोकण रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : कोकण रेल्वे
एकूण पदसंख्या : 190 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ (डिप्लोमा) अप्रेंटिस आणि सामान्य प्रवाह पदवीधर
नोकरीचे स्थान : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा.
वय मर्यादा : 18 ते 25 वर्षे वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹8000 ते ₹9000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
कोकण रेल्वे भरती 2026 (Konkan Railway Bharti 2026)
| पद | पद संख्या |
|---|---|
| पदवीधर अप्रेंटिस | 80 |
| तंत्रज्ञ (डिप्लोमा) अप्रेंटिस | 80 |
| सामान्य प्रवाह पदवीधर | 30 |
Konkan Railway Bharti 2026 Application Fee (अर्ज शुल्क)
| General/OBC | ₹100 |
| SC/ST/Female/Minority/EWS | शुल्क नाही |
Konkan Railway Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)
| पद | शैक्षणिक योग्यता |
|---|---|
| पदवीधर अप्रेंटिस | BE/B.Tech पदवी |
| तंत्रज्ञ (डिप्लोमा) अप्रेंटिस | संबंधित विषयात डिप्लोमा (Civil/Electrical/Electronics/Mechanical) |
| सामान्य प्रवाह पदवीधर | संबंधित विषयात डिप्लोमा (Civil/Electrical/Electronics/Mechanical) |
Konkan Railway Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 20 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 मार्च 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
Konkan Railway Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
कोकण रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Konkan Railway Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
कोकण रेल्वे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेल्या आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5 : अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 6 : शेवटी फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 608 पदांसाठी भरती 2026
पश्चिम रेल्वे मध्ये 5349 पदांसाठी बंपर भरती 2026
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 650 रिक्त पदांसाठी भरती 2026