
खूप दिवसापासून नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये नोकरी मिळवण्याची मोठी अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या ऑपॉर्च्युनिटीमध्ये नर्सिंग ऑफिसर या पदासाठी 2551 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. AIIMS Nursing Officer Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 24 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 16 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था
एकूण पदसंख्या : 2551 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : नर्सिंग ऑफिसर
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹9,300 ते ₹34,800 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
AIIMS Nursing Officer Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क )
| General/OBC | ₹3000 |
| SC/ST | ₹2400 |
| PWD | शुल्क नाही |
AIIMS Nursing Officer Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 24 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 मार्च 2026 |
| CBT परीक्षा (Stage I) | 11 एप्रिल 2026 |
| CBT परीक्षा (Stage lI) | 30 एप्रिल 2026 |
AIIMS Nursing Officer Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply AIIMS Nursing Officer Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर लॉगिन करून घ्या.
स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5 : अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 6 : शेवटी फ्रॉम ची प्रिंट काढून घ्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
कोकण रेल्वे मध्ये 190 पदांसाठी भरती 2026
पश्चिम रेल्वे मध्ये 5349 पदांसाठी बंपर भरती 2026
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 650 रिक्त पदांसाठी भरती 2026