महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये 1440 पदांसाठी बंपर भरती 2026 | Arogya Vibhag MO Bharti 2026 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now





नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 1440 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Arogya Vibhag MO Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 27 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 20 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग

एकूण पदसंख्या : 1440 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)-MBBS आणि वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO) विशेषज्ञ 

नोकरीचे स्थान : महाराष्ट्र

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹56,100 ते ₹1,77,500 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

Arogya Vibhag MO Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

खुला प्रवर्ग₹1000
मागासवर्गीय, आ.दु.घ, अनाथ, दिव्यांग, महिला, खेळाडू₹700

Arogya Vibhag MO Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)

पदशैक्षणिक योग्यता
वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)-MBBSMBBS पदवी असणे आवश्यक 
वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO) विशेषज्ञ वैद्यकीयपदव्युत्तर पदवी/पदविका


Arogya Vibhag MO Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख27 फेब्रुवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 मार्च 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.

Arogya Vibhag MO Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Arogya Vibhag MO Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेले आहे. खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर मोबाईल नंबर टाकून मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 

स्टेप 3 : अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले वैयक्तिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 6 : शेवटी फ्रॉम ची प्रिंट काढून घ्या. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये 2551 पदांसाठी बंपर भरती

महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये 667 जागांसाठी बंपर भरती 2026

पश्चिम रेल्वे मध्ये 5349 पदांसाठी बंपर भरती 2026







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment