मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2026 | Mumbai Port Trust Bharti 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी मिळवण्याचे सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये सहाय्यक बंदर सुरक्षा आणि अग्निशमन अधिकारी या पदासाठी एक रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Mumbai Port Trust Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये SSC किंवा इतर कोणत्याही विषयांमध्ये ऍडव्हान्स डिप्लोमा केलेले उमेदवार अर्ज करू शकता. 26 फेब्रुवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : मुंबई पोर्ट ट्रस्ट

एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : सहाय्यक बंदर सुरक्षा आणि अग्निशमन अधिकारी

नोकरीचे स्थान : महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : SSC किंवा इतर कोणत्याही विषयांमध्ये ऍडव्हान्स डिप्लोमा केलेले उमेदवार अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 ते 40 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹50,000 ते ₹1,60,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

Mumbai Port Trust Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख26 फेब्रुवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख27 मार्च 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीद्वारे अपडेट केल्या जातील. 

Mumbai Port Trust Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Mumbai Port Trust Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : Dy. Secretary, HR Section, General Administration Department, Port House, 2nd Floor, Shoorji Vallabhdas Marg, Ballard Estate, Mumbai-400001.

वरील पत्त्यावर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये 2551 पदांसाठी बंपर भरती

कोकण रेल्वे मध्ये 190 पदांसाठी भरती 2026

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 608 पदांसाठी  भरती 2026 







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment