
ऑइल सेक्टर मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी इंडियन ऑइल मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी 405 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IOCL Apprentice Bharti 2026
जाहीर इंडियन ऑइल भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता 11 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 26 मार्च 2026 या तारखेला 5:00 PM पर्यंत अर्ज करू शकता. इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
इंडियन ऑइल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : इंडियन ऑइल
एकूण पदसंख्या : 405 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
वय मर्याद : 18 ते 24 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क द्यावा लागणार नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
IOCL Apprentice Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| ट्रेड अप्रेंटिस | 75 | 10वी उत्तीर्ण+ ITI |
| टेक्निशियन अप्रेंटिस | 120 | इंजिनिअरिंग डिप्लोमा |
| पदवीधर अप्रेंटिस | 210 | कोणत्याही शाखेतील पदवी |
IOCL Apprentice Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 11 मार्च 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 मार्च 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
IOCL Apprentice Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
इंडियन ऑइल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply IOCL Apprentice Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
इंडियन ऑइल भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिसर वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज 1 | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज 2 | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇