महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये 99 पदांसाठी भरती 2026 | Mahavitaran Baramati Bharti 2026 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) अप्रेंटिस आणि वायरमन (तारतंत्री) अप्रेंटिस या पदासाठी 99 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Mahavitaran Baramati Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 16 मार्च 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 02 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड

एकूण पदसंख्या : 99 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : मध्ये इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) अप्रेंटिस आणि वायरमन (तारतंत्री) अप्रेंटिस

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : 10वी उत्तीर्ण शिक्षण की योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 10 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

Mahavitaran Baramati Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख16 मार्च 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख2 एप्रिल 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

 Mahavitaran Baramati Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Mahavitaran Baramati Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे खालील ऑफिशिअल पत्त्याच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, महावितरण, ऊर्जा भवन, दुसरा मजला, भिगवण रोड, बारामती आवक-जावक कक्ष


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

इंडियन ऑइल मध्ये 405 पदांसाठी भरती 2026

भारतीय स्टेट बँकेत 116 पदावर भरती 2026

आयडीबीआय बँकेत 1300 पदांसाठी बंपर भरती 2026











शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment