
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये डीबीडब्ल्यू (धोकादायक बांधकाम कामगार) या पदासाठी चारशे रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Ordnance Factory Bhandara Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 14 मार्च 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 28 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : ऑर्डनन्स फॅक्टरी
एकूण पदसंख्या : 400 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : डीबीडब्ल्यू (धोकादायक बांधकाम कामगार)
नोकरीचे स्थान : भंडारा
शैक्षणिक योग्यता : पदर नुसार योग्य शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 ते 40 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,999 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 14 मार्च 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 मार्च 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
Ordnance Factory Bhandara Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Ordnance Factory Bhandara Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा भरतीमध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे खालील ऑफिशियल पत्त्याच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी भंडारा जिल्हा: भंडारा महाराष्ट्र, पिन-४४१९०६.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
[1358 जागा] मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2026
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये 99 पदांसाठी भरती 2026