
खूप दिवसापासून नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 296 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MPSC Civil Engineering Services Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 16 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारानी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा
एकूण पदसंख्या : 296 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ, सहायक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य) गट-अ, सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) गट-ब
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : बी.ई./बी.टेक. (स्थापत्य आणि जल व्यवस्थापन/स्थापत्य आणि पर्यावरण/संरचनात्मक/बांधकाम अभियांत्रिकी/तंत्रज्ञान)
वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
MPSC Civil Engineering Services Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| खुला प्रवर्ग | ₹544 |
| मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग | ₹344 |
MPSC Civil Engineering Services Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 16 मार्च 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 मार्च 2026 |
| परीक्षा तारीख | 16 मे 2026 |
पदाचे तपशील
| पद | पद संख्या |
|---|---|
| सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ | 28 |
| सहायक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य) गट-अ | 86 |
| सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) गट-ब | 182 |
MPSC Civil Engineering Services Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply MPSC Civil Engineering Services Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती 2026