
नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या स्वर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 667 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MCL Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 16 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 06 एप्रिल 2026 या तारखेला 11:50 PM वाजेपर्यंत अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
महानदी कोलफील्ड्स लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : महानदी कोलफील्ड्स लिमिटेड
एकूण पदसंख्या : 667 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : ज्युनियर ओव्हरमन टी&एस ,माइनिंग सिरदार टी&एस, सर्व्हेअर, ट्रान्सलेटर (Tr.) OL क्लेरिकल ग्रेड III आणि टेक्निशियन (पॅथोलॉजी) Tr. T&S ग्रेड-C
नोकरीचे स्थान : ओडिशा
वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹47,330 ते ₹51,103 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
MCL Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹1180 |
| SC/ST/PWD/ExSM/महिला | शुल्क नाही |
MCL Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 16 मार्च 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 06 एप्रिल 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| ज्युनियर ओव्हरमन टी&एस | 192 | माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा |
| माइनिंग सिरदार टी&एस | 448 | 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी |
| सर्व्हेअर | 24 | 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग/माईन सर्वेइंग इंजिनिअरिंग डिप्लोमा |
| ट्रान्सलेटर (Tr.) OL क्लेरिकल ग्रेड III | 01 | BA (हिंदी/इंग्रजी) |
| टेक्निशियन (पॅथोलॉजी) Tr. T&S ग्रेड-C | 02 | पॅथोलॉजी डिप्लोमा |
MCL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
महानदी कोलफील्ड्स लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply MCL Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
महानदी कोलफील्ड्स लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1: सर्वात आधी उमेदवारांना ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2: ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर Register या ऑप्शन वर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
स्टेप 3: त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4: सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5: शेवटी अर्ज शुल्क देऊन फ्रॉम सबमिट करा.
स्टेप 6: फ्रॉम ची प्रिंट काढून ठेवा.
निवड प्रक्रिया
महानदी कोलफील्ड्स लिमिटेड भरती भरती मध्ये उमेदवारांना खालील चार स्टेपच्या माध्यमातून निवडले जाईल.
- Computer Based Test (CBT) Only
- No Interview
- 100 Marks Objective Test
- No Negative Marking
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
महाराष्ट्र वन सेवा मध्ये 144 पदांसाठी भरती 2026