बँक ऑफ बडोदा मध्ये 104 पदांसाठी भरती 2026 | Bank of Baroda Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



बँक नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या ऑपॉर्च्युनिटीमध्ये विविध पदांसाठी 104 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Bank of Baroda Bharti 2026 

या जाहीर भरती मध्ये 27 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारिक असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 



भरती विभाग : बँक ऑफ बडोदा

एकूण पदसंख्या : 104 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

पदाचे तपशील आणि शिक्षण योग्यता + वय मर्यादा

पदपद संख्याशिक्षण योग्यतावय मर्यादा
AVP II – गट प्रमुख04मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी + १० वर्षांचा अनुभव31 ते 45 वर्षे 
AVP II – प्रादेशिक प्रमुख07विद्यापीठातून मान्यताप्राप्त +06 वर्षांचा अनुभव असलेल्या कोणत्याही शाखेतील पदवी (पदवीधर).27 ते 40 वर्षे 
उपव्यवस्थापक – वरिष्ठ संबंध व्यवस्थापक70मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी + ०३ वर्षांचा अनुभव २४24 ते 35 वर्षे 
उपव्यवस्थापक – संपत्ती रणनीतीकार (गुंतवणूक आणि विमा)13मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी + ०३ वर्षांचा अनुभव24 ते 45 वर्षे 



Bank of Baroda Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

General/OBC/EWS   ₹850
SC/ST/PWD/महिला/ExSM  ₹175

Bank of Baroda Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख27 मार्च 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 एप्रिल 2026 

 इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे अपडेट केल्या जातील. 

Bank of Baroda Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Bank of Baroda Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदासाठी 827 रिक्त जागेवर बंपर भरती 2026

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 271 पदांसाठी भरती 2026








शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment