
दक्षिण मध्य रेल्वे भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे दक्षिण मध्य रेल्वे मध्ये 2801 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. South Central Railway Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 50% गुणसह 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 12 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 11 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर दक्षिण मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
दक्षिण मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : दक्षिण मध्य रेल्वे
एकूण पदसंख्या : 2801 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : 50% गुणसह 10वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 15 ते 24 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
South Central Railway Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC | ₹100 |
| SC/ST/PWD/महिला | शुल्क नाही |
South Central Railway Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 12 मार्च 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11 एप्रिल 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भारतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पद आणि पद संख्या
| पद | पद संख्या |
|---|---|
| AC मॅकेनिक | 251 |
| कारपेंटर | 22 |
| COPA | 181 |
| डिझेल मेकॅनिक | 105 |
| इलेक्ट्रिशियन | 1258 |
| इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 88 |
| फिटर | 539 |
| इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स | 33 |
| मशिनिस्ट | 54 |
| MMTM | 24 |
| मोटर मेकॅनिक | 12 |
| पेंटर | 32 |
| वेल्डर | 202 |
South Central Railway Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
दक्षिण मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply South Central Railway Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
दक्षिण मध्य रेल्वे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे खालील लिंक वर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
अर्जदार उमेदवारांना 10वी + ITI गुणांच्या सरासरीवर निवडले जाईल. (या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही.)
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय रेल्वे वित्त महामंडळ मध्ये 23 पदांसाठी भरती 2026