मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये 04 पदांसाठी भरती 2026 | Mumbai Port Trust Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेले आहे या ऑपॉर्च्युनिटीमध्ये हिंदी अनुवादक श्रेणी II या पदासाठी 04 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.  Mumbai Port Trust Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 6 एप्रिल 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षिणक  योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : मुंबई पोर्ट ट्रस्ट

एकूण पदसंख्या : 04 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : हिंदी अनुवादक श्रेणी II

नोकरीचे स्थान : मुंबई, महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : Degree with Hindi and English as elective subject + 2 years experience

वय मर्यादा : 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹48,000 ते ₹1,17,600 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

Mumbai Port Trust Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

UR₹500 रुपये 
STशुल्क नाही


Mumbai Port Trust Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख6 एप्रिल 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 एप्रिल 2026

इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.

Mumbai Port Trust Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Mumbai Port Trust Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे खालील ऑफिशियल पत्त्यावर जाऊन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : उपसचिव, मानव संसाधन विभाग, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

BEML लिमिटेड मध्ये 78 पदांसाठी भरती 2026

पंजाब & सिंध बँकेत 1000 पदांसाठी बंपर भरती 2026

बँक ऑफ बडोदा मध्ये 104 पदांसाठी भरती 2026 








शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment