
वैद्यकीय महाविद्यालय मध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदासाठी 33 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. GMC Jalgaon Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 4 एप्रिल 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरच लवकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्ट तर पूर्ण वाचा.
भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
एकूण पदसंख्या : 33 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक
नोकरीचे स्थान : जलगाव, महाराष्ट्र
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भारती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹1,00,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
GMC Jalgaon Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 4 एप्रिल 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 एप्रिल 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता + वय मर्यादा
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता | वय मर्यादा |
|---|---|---|---|
| प्राध्यापक | 11 | MD/ MS/ Ph.D/ M.Sc/ MBBS/ DNB/ Diplomate/Bachelor Degree/Master Degree | 69 वर्षे पर्यंत |
| सहयोगी प्राध्यापक | 07 | MD/ MS/ Ph.D/ M.Sc/ MBBS/ DNB/ Diplomate/Bachelor Degree/Master Degree | 69 वर्षे पर्यंत |
| सहायक प्राध्यापक | 15 | MD/ MS/ Ph.D/ M.Sc/ MBBS/ DNB/ Diplomate/Bachelor Degree/Master Degree | 45 वर्षे पर्यंत |
GMC Jalgaon Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply GMC Jalgaon Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे खालील ऑफिशियल पत्त्याच्या माध्यमातून अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव, जिल्हापेठ, शासकीय रुग्णालय परिसर, जळगाव – ४२५००१, म.रा.
| भरतीची जाहिरात 1,2 | येथे क्लिक करा |
| भरतीची जाहिरात 3 | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
दक्षिण मध्य रेल्वे मध्ये 2801 पदांसाठी बंपर भरती 2026