चलन नोट प्रेस मध्ये 534 जागांसाठी भरती 2026 | Currency Note Press Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चलन नोट प्रेस मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे. या अपॉर्च्युनिटीमध्ये विविध पदांसाठी 534 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Currency Note Press Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 20 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर चलन नोट प्रेस भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

चलन नोट प्रेस भरती भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक  योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : चलन नोट प्रेस

एकूण पदसंख्या : 534 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : कल्याण अधिकारी, सुरक्षा अधिकारी, पर्यवेक्षक, सचिवीय सहाय्यक , कलाकार (ग्राफिक डिझाइन), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक आणि ज्युनियर टेक्निशियन

नोकरीचे स्थान : नाशिक, महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे यादरम्यान व मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹18,780 ते ₹1,03,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 


Currency Note Press Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख20 एप्रिल 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 मे 2026 

 इतर महत्त्वाच्या तारखा भर्ती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

Currency Note Press Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

चलन नोट प्रेस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Currency Note Press Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

चलन नोट प्रेस भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे. 

खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्जदार उमेदवार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

दक्षिण मध्य रेल्वे मध्ये 2801 पदांसाठी बंपर भरती 2026 

नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये 240 पदांसाठी भरती 2026 

बँक ऑफ बडोदा मध्ये 104 पदांसाठी भरती 2026  







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment