
नागपूर महानगरपालिकेत नोकरी मिळवण्याचे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे नागपूर महानगरपालिकेत पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी, पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी आणि फिजिओथेरपिस्ट या पदासाठी 35 रिक्त जागेवर भरती जाहीर केलेली आहे. Nagpur Mahanagarpalika Bharti 2026
जाहीर भरतीमध्ये नागपूर महानगरपालिकेतील तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करावे या भरतीमध्ये ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 एप्रिल 2026 या तारखेला मुलाखतीच्या आधारावर उमेदवारांना निवडले जाईल.
नागपूर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज कसा करावा अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षिणक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : नागपूर महानगरपालिका
एकूण पदसंख्या : 35 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी, पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी आणि फिजिओथेरपिस्ट
नोकरीचे स्थान : नागपूर, महाराष्ट्र
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹25,000 ते ₹60,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 एप्रिल 2026 |
| मुलाखत तारीख | 15 एप्रिल 2026 |
पदाची तपशील आणि शैक्षणिक योग्यता + वय मर्यादा
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता | वय मर्यादा |
|---|---|---|---|
| पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी | 12 | MBBS and Maharashtra Medical Council registration required | 69 वर्षे पर्यंत |
| पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी | 22 | MBBS and Maharashtra Medical Council registration required | 69 वर्षे पर्यंत |
| फिजिओथेरपिस्ट | 01 | Graduate Degree in Physiotherapy + 2 Years Experience | 70 वर्षे पर्यंत |
Nagpur Mahanagarpalika Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
नागपूर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Nagpur Mahanagarpalika Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
नागपूर महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन, नागपुर महानगरपालिका.
निवड प्रक्रिया
नागपूर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज केल्यानंतर 15 एप्रिल 2026 ला उमेदवारांना मुलाखतीच्या आधारावर निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
चलन नोट प्रेस मध्ये 534 जागांसाठी भरती 2026