सरकारने बांधकाम कामगारांसाठी सुरू केली नवीन पेन्शन योजना, अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी सरकार वेगवेगळे योजना राबवत असतात जेणेकरून बांधकाम कामगाराच्या आर्थिक मदत करू शकल ही एक मोठी माहिती समोर येत आहे की बांधकाम कामगारांना पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे आणि या संदर्भात एक जीआर पण आलेला आहे. या पेन्शन मध्ये बांधकाम कामगारांना दर महिन्याला 3,000 हजार रुपये देण्यात येणार आहे. (Bandhakam kamgar pension Yojana)

तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा, कोणते बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतील, आवश्यक कागदपत्रे कोणते, या योजनेसाठी अटी कोणत्या, सर्व माहिती आपण खाली देणार आहोत म्हणून या आर्टिकला लक्षपूर्वक वाचा आणि या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्या. 

योजनेचे नावबांधकाम कामगारांना पेन्शन योजना 
योजना सुरू करण्याचे उद्दिष्टबांधकाम कामगारांना पेन्शन योजना सुरू करण्याचे सरकारचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बांधकाम कामगारांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मदत व्हावी म्हणून सरकारने बांधकाम कामगारांना पेन्शन योजना सुरू केलेले आहे 
योजनेचा लाभ3,000 महिना 
आवश्यक कागदपत्रेआधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, बांधकामगार असल्याचे प्रमाणपत्र , जन्मतारखेचा पुरावा.
आवेदन प्रक्रियाया योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आवेदन करू शकता .


बांधकाम कामगारांना पेन्शन योजना ( Bandhakam kamgar pension Yojana)

देते मुलतानी तर बांधकाम कामगार कल्याण मंडळ , कामगार विभाग यांच्या अंतर्गत बांधकाम कामगारांसाठी एक कल्याणकारी योजना सुरू करण्यात आलेले आहे या योजने अंतर्गत योजनेच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला 3,000 हजार पेन्शन लाभ दिला जाणार आहे आणि पाच वर्षानंतर या पेन्शन वाढ होणार आहे .

बांधकाम कामगारांना पेन्शन योजनेचे उद्दिष्ट 

बांधकाम कामगारांना पेन्शन योजनेचा भारत सरकारचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक सुरक्षितता पुरवण्यांनी आणि अपंग किंवा इतर आपत्तीच्या परिस्थितीमध्ये त्यांची आर्थिक मदत करणे या उद्दिष्टाने बांधकाम कामगारांना पेन्शन योजनेची सुरुवात केली आहे.

आवश्यक कागदपत्रे 

बांधकाम कामगारांना पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे  खालील आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे . 

  • आधार कार्ड
  •  पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला, 
  • बांधकामगार असल्याचे प्रमाणपत्र 
  • जन्मतारखेचा पुरावा.

बांधकाम कामगारांना पेन्शन योजनेचे फायदे 

बांधकाम कामगार पेन्शन योजनेचा लाभ तुम्ही 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर घेऊ शकता या योजने अंतर्गत तुम्हाला दर महिन्याला 3000 हजार रुपये दिले जातात आणि पाच वर्षा नंतर सदस्यत्व पूर्ण झालेल्या वर्षासाठी 300 रुपयाचे वाढ दिली जाणार आहे. 

बांधकाम कामगारांना पेन्शन योजनेसाठी पात्रता

✅ अर्जदार महाराष्ट्रातला रहिवासी असायला पाहिजे. 

✅ अर्जदाती इमारत/बांधकाम कामगार असायला पाहिजे.

✅ अर्जदाराची वय 60 वर्ष पेक्षा जास्त असायला पाहिजे. 

✅ अर्जदाराने दिलेला वर्षात 90 दिवस मंडळात सेवा केल्याची नोंद असायला पाहिजे.

✅ अर्जदारांनी बांधकाम कामगार म्हणून एक वर्ष पूर्ण काम केलेले पाहिजे.

✅ अर्जदाराचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे तेव्हाच तो या योजनेसाठी पात्र असेल.

बांधकाम कामगारांना पेन्शन योजने साठी आवेदन कसे करावे 

महाराष्ट्र गव्हर्मेंट ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. 

त्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही साइन अप करा .

आता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, आधार कार्ड नाव, मोबाईल नंबर,  जन्मतारीख पासवर्ड तयार करून कन्फर्म करा. 

कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्याच पेजवर ते रीडायरेक्ट केले जाईल.

त्यानंतर तुम्हाला अनिवार्य माहिती म्हणजेच तुमच्या वडिलांचे नाव, आईचे नाव, पासपोर्ट साईज फोटो, अर्जदाराचा व्हिडिओ सर्व माहिती देऊन आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सर्व माहिती सेव करा. 

त्यानंतर तुम्हाला तुमच्या कामाबद्दल सर्व तपशील विचारले जाईल ९० दिवसांच्या नोकरीचा पुरावा,  येथे सर्व माहिती दिल्यानंतर सेव्ह करा. 

विविध योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमच्या घरच्या सदस्यांना जोडा. 

व्हिडिओ मार्फत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा .

सर्व माहिती भरून otp एंटर करून 

सर्व माहिती पूर्ण चेक करून फ्रॉम ला सबमिट करा.


अंतिम शब्द 

मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार आहात आणि तुम्ही वयाचे 60 वर्ष बांधकाम कामगार म्हणून केले आहे आणि तुम्ही आता घरी बसलेले आहे तर सरकारने या योजने सुरवात तुमच्यासाठीच केली आहे जेणेकरून तुमचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकार तुमची आर्थिक मदत करू शकेल. या उद्दिष्टाने सरकारने या योजनेची सुरुवात केलेली आहे. म्हणून सर्व कामगार बांधवांनी या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यायला पाहिजे. Bandhakam kamgar pension Yojana

हे पण वाचा👇👇

महाराष्ट्रातील शेतकरी होणार श्रीमंत, शेतकऱ्यांसाठी 7 महत्त्वपूर्ण योजना

डीझेल पंपावर 50% अनुदान! शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा गिफ्ट … अर्ज कसा करायचा?

krushi Samruddhi Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी लाखो रुपये! अर्ज करण्याची LAST DATE जवळ!”

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment