भारतीय स्टेट बँकेत 10,662 जागांसाठी मेगा भरती 2026 | SBI Clerk Bharti 2026

SBI Clerk Bharti 2026
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खूप दिवसापासून बँक नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांसाठी SBI बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 10,662 जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SBI Clerk Bharti 2026

या जाहीर भरती मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार 11 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन अर्ज करू शकता आणि 31 ऑगस्ट 2026 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात, त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

Table of Contents

SBI Clerk Bharti 2026 Overview

भरतीचे नावSBI Clerk Bharti 2026
विभागभारतीय स्टेट बँक
पदसंख्या10,662 पदे 
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत 
अर्ज पद्धत.Online
शैक्षणिक योग्यतामान्यताप्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेतील पदवी
अधिकृत संकेतस्थळwww.sbi.bank.in

SBI Clerk Vacancy Details

पदे पद संख्या 

ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)  9124

SBI Clerk Bharti 2026 Application Fee

प्रवर्गशुल्क
General/OBC/EWS₹750
SC/ST/PWD/ExSMशुल्क नाही

SBI Clerk Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

महत्त्वाची तारीखतपशील
अर्ज सुरू11 ऑगस्ट 2026
अर्जाची अंतिम तारीख31 ऑगस्ट 2026 
परीक्षासप्टेंबर 2026 
मुख्य परीक्षानोव्हेंबर 2026

SBI Clerk Bharti 2026 Salary (पगार)

निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाईल:

₹24,050 रुपये ते ₹64,480 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

SBI Clerk Bharti 2026 Age Relaxation

20 ते 28 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 

  • SC/ST  05 वर्षे सूट
  • OBC – 03 वर्षे सूट

SBI Clerk Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply SBI Clerk Bharti 2026 Online? (ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय स्टेट बँक भरती मध्ये उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे. खाली दिलेल्या ऑफिशिअल वेबसाईट च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता. 

भरती जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Maharashtra Shikshak Bharti 2026: शिक्षकांच्या 30,209 पदांसाठी भरती जाहीर! आजच करा Online Apply

कडबा कुट्टी मशीन योजना 2026

FAQ

Q. SBI Clerk Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 11 ऑगस्ट 2026 पासून सुरू आहेत.

Q. भारतीय स्टेट बँक भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 10,662 पदे भरली जाणार आहेत.

Q. भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

Q. भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉11 ऑगस्ट 2026

Q. भारतीय स्टेट बँक भरती ची अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.

Q. भारतीय स्टेट बँक भरती मध्ये वयोमर्यादा किती आहे?

👉 वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे ठेवण्यात आलेली आहे.

Q. भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अनुभव आवश्यक आहे का?

👉 नाही, या भरती मध्ये अनुभव आवश्यक नाही. 

Q. अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती कशी तपासायची?

👉 संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून अर्जाची स्थिती तपासता येते.

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment