
बँक क्षेत्रांमध्ये नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग पर्सनल सेलेक्शन (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर, मैनेजमेंट ट्रेनी भरती परीक्षा साठी एडमिट कार्ड जाहीर केलेला आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीमध्ये आवेदन केले होते ते उमेदवार IBPS PO Admit Card 2026 ऑनलाइन एडमिट कार्ड डाउनलोड करू शकता.
IBPS PO भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया एक जुलै 2026 सुरू केले होते आवेदन करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2026 आणि उमेदवारांना 29 आणि 30 जुलै 2026 अर्जामध्ये सुधार करण्यासाठी दिले होते
IBPS PO Admit Card 2026 डाउनलोड करण्याची पूर्ण प्रोसेस खाली देण्यात आलेले आहे म्हणून या लेखाला पूर्ण वाचा.
IBPS PO Admit Card 2026 Highlights
| परीक्षा/भरतीचे नाव | IBPS PO Bharti |
| पदसंख्या | 7,365 |
| Admit Card Status | जारी |
| Admit Card Date | 10 ऑगस्ट 2026 |
| Exam Date | ऑगस्ट 2026 |
| परीक्षा टायमिंग | 1 तास |
| Official Website | ibps.in |
IBPS PO Admit Card Download करण्याची प्रक्रिया
IBPS PO Admit Card डाउनलोड करण्यासाठी तुम्ही खालील प्रोसेसला फॉलो करून ऑनलाईन ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता.
Step 1 : सर्वात आधी उमेदवारांना ibps.in च्या ऑफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल.
Step 2 : ऑफिशियल वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर CRP PO/MT-XVI संबंधित ऍडमिट कार्ड लिंक वर क्लिक करा.
Step 3 : त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर आणि पासवर्ड टाका.
Step 4 : त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर ऍडमिट कार्ड बघायला मिळेल.
Step 5 : ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या आणि त्यांची प्रिंट काढून घ्या.
IBPS PO Bharti परीक्षा पैटर्न
बरेच उमेदवारांच्या मनात हा प्रश्न आहे की IBPS PO चा परीक्षा पॅटर्न कसा राहील तर इंग्रजी, क्वांटिटेटिव एप्टीट्यूड आणि Reasoning Topics मध्ये 100 गुणांसाठी शंभर प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा टाइमिंग एक 1 तास राहील.
सर्व उमेदवारांना सल्ला देण्यात येते की एडमिट कार्ड डाउनलोड केले नंतर ऍडमिट कार्ड मधील आवश्यक माहिती जसे की नाव, रोल नंबर, परीक्षेचे नाव, परीक्षा केंद्र नाव इत्यादी माहिती लक्षपूर्वक वाचून घ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षेच्या दिवशी आयडी प्रूफ आणि एडमिट कार्ड सोबत घेऊन जा अन्यथा परीक्षा केंद्रात तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही.
IBPS PO Bharti डिटेल्स
| बँक चे नाव | पद संख्या |
|---|---|
| बँक ऑफ बडोदा | 1,900 |
| कॅनरा बँक | 1,500 |
| बँक ऑफ महाराष्ट्र | 1,100 |
| इंडियन बँक | 650 |
| Indian Overseas Bank | 550 |
| पंजाब नॅशनल बँक | 504 |
| बँक ऑफ इंडिया | 500 |
| सेंट्रल बँक ऑफ इंडिया | 500 |
| Punjab & Sindh Bank | 161 |
| एकूण | 7,365 |
IBPS PO Admit Card वर कोणती माहिती तपासावी?
Admit Card डाउनलोड केल्यानंतर खालील माहिती काळजीपूर्वक तपासा:
- उमेदवाराचे नाव
- रोल नंबर
- फोटो
- परीक्षा तारीख
- परीक्षा केंद्र
- स्वाक्षरी
- परीक्षा वेळ
- Category
- Gender
IBPS PO परीक्षा केंद्रावर नेण्याची कागदपत्रे
उमेदवारांनी खालील कागदपत्रे सोबत अनिवार्य आहे.
✅ Admit Card
✅ Aadhaar Card
✅ PAN Card
✅ Driving Licence (असेल तर)
✅ Passport Size Photo
IBPS PO परीक्षा केंद्रात बंदी असलेल्या वस्तू देऊ नये
❌ मोबाईल
❌ Smart Watch
❌ Bluetooth Device
❌ Calculator
❌ Notes किंवा पुस्तके
FAQ
Q. IBPS PO Admit Card 2026 कधी जाहीर झाला?
👉Admit Card 10 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
Q. IBPS PO Hall Ticket कसा डाउनलोड करायचा?
👉Registration Number आणि Password वापरून डाउनलोड करता येईल.
Q. IBPS PO परीक्षा कधी होणार आहे?
👉परीक्षा ऑगस्ट 2026 रोजी आयोजित केली जाईल.
Q. IBPS PO Admit Card डाउनलोड होत नसल्यास काय करावे?
👉अधिकृत संकेतस्थळ रीफ्रेश करा किंवा काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा.
Q. IBPS PO Admit Card शिवाय परीक्षा देता येईल का?
👉नाही. Admit Card अनिवार्य आहे.
हे पण वाचा 👇👇👇
भारतीय स्टेट बँकेत 10,662 जागांसाठी मेगा भरती 2026
Maharashtra Shikshak Bharti 2026: शिक्षकांच्या 30,209 पदांसाठी भरती जाहीर! आजच करा Online Apply
लेक लाडकी योजना 2026: मुलींना मिळणार ₹1,01,000 अनुदान, अर्ज सुरू! पात्रता, फॉर्म PDF