RRB JE Bharti 2026: रेल्वेत 4029 पदांची मोठी भरती, 13 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी

RRB JE Bharti 2026
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणार्‍या नागरिकांना पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. या सुवर्णसंधी मध्ये ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट या पदासाठी 4029 हजार रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. RRB JE Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 14 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 सप्टेंबर 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

RRB JE Bharti 2026 भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा…

Table of Contents

RRB JE Bharti 2026 Overview

भरतीचे नावRRB JE Bharti 2026
विभाग भारतीय रेल्वे 
पदसंख्या4029 पदे 
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत 
अर्ज पद्धत. Online
अधिकृत संकेतस्थळ www.indianrailways.gov.in

RRB JE Vacancy Details

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता 
ज्युनियर इंजिनिअर3993+1संबंधित क्षेत्रात इंजिनिअरिंग डिप्लोमा
डेपो मटेरियल सुपरिटेंडंट ————–कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट35B.Sc (Physics/Chemistry)

RRB JE Bharti 2026 Application Fee

प्रवर्गशुल्क
General/OBC/EWS₹500
ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला₹250

RRB JE Bharti Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

महत्त्वाची तारीखतपशील
अर्ज सुरू14 ऑगस्ट 2026
अर्जाची अंतिम तारीख13 सप्टेंबर 2026 
परीक्षानंतर जाहीर होईल

RRB JE Bharti 2026 Salary (पगार)

निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाईल:

मासिक वेतन₹35,400 

RRB JE Bharti 2026 Age Relaxation

18 ते 33 वर्षे यादरम्यान वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

  • SC/ST : 5 वर्षे सूट
  • OBC : 3 वर्षे सूट

RRB JE Bharti Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारतीय रेल्वेत भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply RRB JE Bharti Online 2026 ? (ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय रेल्वेत भरती मध्ये उमदेवार ऑनलाईन पद्धती अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची ऑफिशल लिंक खाली देण्यात आलेली आहे. खालील ऑफिशियल लिंक वर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने या भरतीमध्ये अर्ज करू शकता.

महत्त्वाच्या लिंक 

भरतीची जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

North Central Railway Bharti 2026: 3205 पदांची मोठी भरती! 10वी + ITI उमेदवारांना सुवर्णसंधी

भारतीय स्टेट बँकेत 10,662 जागांसाठी मेगा भरती 2026

FAQ

Q. RRB JE Bharti  2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज [14 ऑगस्ट 2026 ] पासून सुरू आहेत.

Q. भारतीय रेल्वेत भरती 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण [4029] पदे भरली जाणार आहेत.

Q. भारतीय रेल्वेत भरती 2026 मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

Q. भारतीय रेल्वेत भरती 2026 अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉13 सप्टेंबर 2026 

Q. भारतीय रेल्वेत भरती 2026 अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.

Q. भारतीय रेल्वेत भरती 2026 मध्ये वयोमर्यादा किती आहे?

👉 18 ते 33 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार या भरती मध्ये अर्ज करू शकता.

Q. भारतीय रेल्वेत भरती 2026 मध्ये अनुभव आवश्यक आहे का?

👉 या भरती मध्ये कोणतीही प्रकारचा अनुभव आवश्यक नाही. 

Q. भारतीय रेल्वेत भरती 2026 अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती कशी तपासायची?

👉 संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून अर्जाची स्थिती तपासता येते.

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment