IBPS Clerk Bharti 2026 |IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी बंपर भरती 2026 

IBPS Clerk Bharti 2026
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. ही सुवर्णसंधी IBPS बँक ने दिलेली आहे या बँक मध्ये तब्बल 11403 हजार पदांसाठी  विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IBPS Clerk Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 01 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 28 ऑगस्ट 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर IBPS Clerk Bharti 2026 मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

IBPS Clerk Bharti 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा…

IBPS Clerk Bharti 2026 Overview

भरतीचे नावIBPS Clerk Bharti 2026
पदसंख्या11403 पदे 
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज पद्धत.Online
मासिक वेतननियमानुसार
अधिकृत संकेतस्थळwww.ibps.in

IBPS Clerk Vacancy Details

पदपदसंख्याशैक्षणिक योग्यता 
लिपिक11403कोणत्याही शाखेतील पदवी., कॉम्प्युटर साक्षरता: कॉम्प्युटर प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी कॉम्प्युटर कार्य

IBPS Clerk Bharti 2026 Application Fee

प्रवर्गशुल्क
General/OBC₹850
SC/ST/PWD/ExSM₹175

IBPS Clerk Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

महत्त्वाची तारीखतपशील
अर्ज सुरू01 ऑगस्ट 2026
अर्जाची अंतिम तारीख28 ऑगस्ट 2026
PETसप्टेंबर 2026
पूर्व परीक्षाऑक्टोबर 2026
मुख्य परीक्षाडिसेंबर 2026

IBPS Clerk Bharti 2026 Age Relaxation

20 ते 28 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेले आहे. 

  • SC/ST – 05 वर्षे सूट
  • OBC – 03 वर्षे सूट

IBPS Clerk Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

IBPS Clerk Bharti 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply IBPS Clerk Bharti 2026 Online ? (ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत)

IBPS Clerk Bharti 2026 मध्ये अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी औषध लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. 

महत्त्वाच्या लिंक 

भरतीची जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

GMC Latur Bharti 2026: 79 पदांसाठी भरती जाहीर, 10 सप्टेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

RRB JE Bharti 2026: रेल्वेत 4029 पदांची मोठी भरती, 13 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी 

North Central Railway Bharti 2026: 3205 पदांची मोठी भरती! 10वी + ITI उमेदवारांना सुवर्णसंधी

FAQ

Q. IBPS Clerk Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 01 ऑगस्ट 2026 पासून सुरू आहेत.

Q. IBPS Clerk भरती 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 11403 पदे भरली जाणार आहेत.

Q. IBPS Clerk भरती 2026 अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

Q. IBPS Clerk भरती 2026 अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 28 ऑगस्ट 2026 

Q. IBPS Clerk भरती 2026 मध्ये वयोमर्यादा किती आहे?

👉 20 ते 28 वर्षे वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

Q. IBPS Clerk भरती 2026 मध्ये अनुभव आवश्यक आहे का?

👉 या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुभव आवश्यक नाही. 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment