POWERGRID Bharti 2026: 270 अप्रेंटिस पदांची भरती जाहीर, 10 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा

POWERGRID Bharti 2026
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खूप दिवसापासून नोकरी शोधत असलेल्या नागरिकांसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या भरतीमध्ये अप्रेंटिस पदासाठी 270 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. POWERGRID Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 25 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 सप्टेंबर 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेले आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा….

POWERGRID Bharti 2026 Overview

भरतीचे नावPOWERGRID Bharti 2026
पदसंख्या270 पदे
अर्ज पद्धत.Online
वय मर्यादा18 वर्षे पूर्ण 
अर्ज शुल्क नाही 
अधिकृत संकेतस्थळwww.powergrid.in

POWERGRID Vacancy Details

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता 
आयटीआय – इलेक्ट्रिशियन62इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्णवेळ नियमित आयटीआय
डिप्लोमा – इलेक्ट्रिकल122मान्यताप्राप्त तंत्रनिकेतनातून पूर्णवेळ नियमित 3 वर्षे डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग
डिप्लोमा – सिव्हिल353 वर्षे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीअरिंग
ग्रॅज्युएट – इलेक्ट्रिकल34मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्णवेळ नियमित B.E./B.Tech/B.Sc
ग्रॅज्युएट – सिव्हिल15मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्णवेळ नियमित B.E./B.Tech/B.Sc

POWERGRID Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

महत्त्वाची तारीखतपशील
अर्ज सुरू25 ऑगस्ट 2026
अर्जाची अंतिम तारीख10 सप्टेंबर 2026
परीक्षानंतर जाहीर होईल

 POWERGRID Bharti 2026 Salary (पगार)

निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाईल:

₹13,500 रुपये ते ₹17,500 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

POWERGRID Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply POWERGRID Bharti 2026 Online?

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल लिंकच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

अर्ज करताना कोणताही अडथळा आल्यास कॉमेंट करा आम्ही त्याचा लवकरच लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. 

महत्त्वाच्या लिंक 

भरतीची जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज For ITI येथे क्लिक करा 
Degree/Diploma येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

North Central Railway Bharti 2026: 3205 पदांची मोठी भरती! 10वी + ITI उमेदवारांना सुवर्णसंधी

RRB JE Bharti 2026: रेल्वेत 4029 पदांची मोठी भरती, 13 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी

IBPS Clerk Bharti 2026 |IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी बंपर भरती 2026 

FAQ

Q. POWERGRID Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज  25 ऑगस्ट 2026 पासून सुरू आहेत.

Q. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण  270 पदे भरली जाणार आहेत.

Q. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2026 मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

Q. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2026 मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 10 सप्टेंबर 2026

Q. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2026 मध्ये अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.

Q. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2026 मध्ये वयोमर्यादा किती आहे?

👉 अठरा वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment