
इंडियन ऑइल सेक्टर मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी इंडियन ऑइल कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये विविध पदांसाठी 433 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IOCL Apprentice Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 07 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 06 सप्टेंबर 2026 या तारखेला 05:00 PM पर्यंत अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर IOCL Apprentice Bharti 2026 मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
इंडियन ऑइल भरती 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा…
IOCL Apprentice Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | IOCL Apprentice Bharti 2026 |
| विभाग | इंडियन ऑइल |
| पदसंख्या | 433 पदे |
| नोकरीचे ठिकाण | पूर्व प्रदेश. |
| अर्ज पद्धत. | Online |
| मासिक वेतन | नियमानुसार |
| अर्ज शुल्क | नाही |
| अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
IOCL Apprentice Vacancy Details
| पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| ट्रेड अप्रेंटिस | 104 | ITI (Fitter, Electrician, Electronics, Mechanic, Instrument Mechanic |
| डेटा एन्ट्री ऑपरेटर | 69 | 12वी उत्तीर्ण |
| टेक्निशियन अप्रेंटिस | 156 | इंजिनिअरिंग डिप्लोमा |
| पदवीधर अप्रेंटिस | 104 | BA/B.Com/B.Sc/BBA. |
IOCL Apprentice Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| महत्त्वाची तारीख | तपशील |
|---|---|
| अर्ज सुरू | 07 ऑगस्ट 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 06 सप्टेंबर 2026 |
| परीक्षा | नंतर जाहीर होईल |
IOCL Apprentice Bharti 2026 Age Relaxation
18 ते 24 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- SC/ST – 05 वर्षे सूट
- OBC – 03 वर्षे सूट
IOCL Apprentice Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
इंडियन ऑइल भरती 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply IOCL Apprentice Bharti 2026 Online? (ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत)
इंडियन ऑइल भरती 2026 मध्ये अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट खाली देण्यात आलेले आहे. खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
महत्त्वाच्या लिंक
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | पद क्र.1 & 2: येथे क्लिक करा पद क्र.3 & 4: येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
IBPS Clerk Bharti 2026 |IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी बंपर भरती 2026
RRB JE Bharti 2026: रेल्वेत 4029 पदांची मोठी भरती, 13 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी
FAQ
Q.IOCL Apprentice Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 7 ऑगस्ट 2026 पासून सुरू आहेत.
Q. इंडियन ऑइल भरती 2026 मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 433 पदे भरली जाणार आहेत.
Q. इंडियन ऑइल भरती 2026 मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
Q. इंडियन ऑइल भरती 2026 मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉 6 सप्टेंबर 2026
Q. इंडियन ऑइल भरती 2026 मध्ये वयोमर्यादा किती आहे?
👉 18 ते 24 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेले आहे.
Q. इंडियन ऑइल भरती 2026 मध्ये अनुभव आवश्यक आहे का?
👉 या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुभव आवश्यक नाही.