
भारतीय डाक विभागामध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांना एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे भारतीय डाक विभागात विविध पदांसाठी 25000+ रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Post Office GDS Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 31 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 सप्टेंबर 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवार आणि लवकरात लवकर Post Office GDS Bharti 2026 मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावे.
Post Office GDS Bharti 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा….
Post Office GDS Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | Post Office GDS Bharti 2026 |
| विभाग | Department of Posts, Ministry of Communications, Government of India अंतर्गत आहे |
| पदसंख्या | 25000+ पदे |
| नोकरीचे ठिकाण संपूर्ण | भारत (ग्रामीण पोस्ट ऑफिसेस) |
| अर्ज पद्धत. | Online |
| अधिकृत संकेतस्थळ | www.indiapost.gov.in |
Post Office GDS Vacancy Details
| पदाचे नाव | पद संख्य |
|---|---|
| शाखा पोस्टमास्टर | |
| सहाय्यक शाखा पोस्टमास्टर | |
| डाक सेवक |
शैक्षिणक योग्यता
अर्जदार उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डाकडून दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा. (गणित व इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक)
संबंधित स्थानिक भाषेत दहावीपर्यंत अभ्यासलेली असणे आवश्यक आहे.
संगणक ज्ञान, सायकल चालवण्याचे ज्ञान व उपजीविकेचे स्वतंत्र साधन असणे आवश्यक आहे.
Post Office GDS Bharti 2026 Application Fee
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| इतर उमेदवार | ₹100 |
| महिला/SC/ST/PwBD/ट्रान्सवुमन उमेदवारांना | शुल्कमाफी |
Post Office GDS Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| महत्त्वाची तारीख | तपशील |
|---|---|
| अर्ज सुरू | 31 ऑगस्ट 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 21 सप्टेंबर 2026 ते 24 सप्टेंबर 2026 |
| Online अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी | 02 सप्टेंबर 2026 ते 21 सप्टेंबर 2026 |
Post Office GDS Bharti 2026 Salary (पगार)
निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाईल:
भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना BPM: ₹12,000 ते ₹29,380 रुपये आणि डाक सेवक: ₹10,000 ते ₹24,470 रुपये या दरम्यान मासिक वेतन दिले जाईल.
Post Office GDS Bharti 2026 Age Relaxation
18 ते 40 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- SC/ST : 5 वर्षे सूट
- OBC : 3 वर्षे सूट
- PwBD : 10 वर्षे सूट
- माजी सैनिक : शासन नियमांनुसार सूट
Post Office GDS Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारतीय डाक विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा (लागू असल्यास)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Post Office GDS Bharti 2026 Online? (ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय डाक विभाग भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे.
खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने पोस्ट ऑफिस भरती मध्ये अर्ज करू शकता.
अर्ज करताना कोणताही अडथला आल्यास कॉमेंट करा.
महत्त्वाच्या लिंक्स
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
RRB JE Bharti 2026: रेल्वेत 4029 पदांची मोठी भरती, 13 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी
North Central Railway Bharti 2026: 3205 पदांची मोठी भरती! 10वी + ITI उमेदवारांना सुवर्णसंधी
FAQ
Q.Post Office GDS Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 31 ऑगस्ट 2026 पासून सुरू आहेत.
Q. भारतीय डाक विभाग भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 25000+ भरली जाणार आहेत.
Q. भारतीय डाक विभाग भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
Q. भारतीय डाक विभाग भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉 24 सप्टेंबर 2026
Q. भारतीय डाक विभाग भरती मध्ये अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.
Q. भारतीय डाक विभाग भरती मध्ये वयोमर्यादा किती आहे?
👉 18 ते 40 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
Q. भारतीय डाक विभाग भरती मध्ये अनुभव आवश्यक आहे का?
👉 या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुभव आवश्यक नाही.