IOB Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत 316 पदांची भरती; 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज, पगार ₹1 लाखांपर्यंत

IOB Bharti 2026
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या नागरिकांना इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 316 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IOB Bharti 2026

इंडियन ओव्हरसीज बँक भरतीमध्ये उमेदवार 29 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन अर्ज करू शकता आणि 15 सप्टेंबर 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर IOB Bharti 2026 मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या लेखाला पूर्ण वाचा…

IOB Bharti 2026 Overview

भरतीचे नावIOB Bharti 2026
विभागइंडियन ओव्हरसीज बँक
पदसंख्या316 पदे
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज पद्धत.Online
अधिकृत संकेतस्थळwww.iob.bank.in 

IOB Vacancy Details

पदाचे नावपदसंख्याशैक्षणिक योग्यता 
मॅनेजर (शाखा व्यवस्थापन) / 100कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे बँकिंग अनुभव
मॅनेजर (आयटी) 65B.E./B.Tech 
मॅनेजर (इन्फॉर्मेशन सिक्युरिटी) 05B.E./B.Tech किंवा M.E./M.Tech
मॅनेजर (इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑडिट)05B.E./B.Tech किंवा M.E./M.Tech
सिनियर मॅनेजर (आयटी) 10B.E./B.Tech किंवा M.E./M.Tech
सिनियर मॅनेजर (इन्फॉर्मेशन सिक्युरिटी) 03B.E./B.Tech किंवा M.E./M.Tech
सिनियर मॅनेजर (इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑडिट) 02B.E./B.Tech किंवा M.E./M.Tech
सिनियर मॅनेजर (डेटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर) 10B.E./B.Tech 
सिनियर मॅनेजर (नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेटर) 05B.E./B.Tech किंवा M.Tech
सिनियर मॅनेजर (सायबर सिक्युरिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेटर) 05B.E./B.Tech किंवा M.E./M.Tech
मॅनेजर (क्रेडिट) 35पदवी + MBA
सिनियर मॅनेजर (क्रेडिट) 15पदवी + MBA
सिनियर मॅनेजर (रिस्क) 06मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी + Computer/IT मध्ये किमान 3 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

IOB Bharti 2026 Application Fee

 

प्रवर्गशुल्क
General/OBC/EWS1,000
SC/ST/PWD₹175

IOB Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

महत्त्वाची तारीखतपशील
अर्ज सुरू29 ऑगस्ट 2026 
अर्जाची अंतिम तारीख15 सप्टेंबर 2026 
परीक्षानंतर जाहीर होईल

IOB Bharti 2026 Salary (पगार)

निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाईल:

₹48,480 ते ₹1,05,280 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

IOB Bharti 2026 Age Relaxation

22 ते 45 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.

  • SC/ST – 05 वर्षे सूट
  • OBC – 03 वर्षे सूट
  • PwBD – 10 वर्षे सूट

IOB Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा (लागू असल्यास)
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply IOB Bharti 2026 Online? (ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत)

इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे. खाली दिलेल्या ऑफिशिअलिंगच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

अर्ज करताना कोणताही अडथळा आल्यास कॉमेंट करा. 

महत्त्वाच्या लिंक 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Post Office GDS Bharti 2026: पोस्ट ऑफिसमध्ये 25,000+ पदांची भरती, 10वी पास उमेदवारांना मोठी संधी 

East Coast Railway Bharti 2026: रेल्वेत 1599 पदांची भरती; 10वी + ITI उमेदवारांना मोठी संधी, अर्ज सुरू 

North Central Railway Bharti 2026: 3205 पदांची मोठी भरती! 10वी + ITI उमेदवारांना सुवर्णसंधी 

FAQ

Q. IOB Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 29 ऑगस्ट 2026 पासून सुरू आहेत.

Q. इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 316 पदे भरली जाणार आहेत.

Q. इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

Q. इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 15 सप्टेंबर 2026

Q. इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये वयोमर्यादा किती आहे?

👉 22 ते 45 वर्षे या दरम्यान वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment