
नेशनल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड (NICL) मार्फत Administrative Officer (AO) पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कंपनीने NICL AO प्रीलिम्स परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर केलेले आहे.
ज्या उमेदवारांनी या भरतीमध्ये अर्ज केला आहे ते उमेदवार अधिकृत वेबसाईट nationalinsurance.nic.co.in या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.
या लेखामध्ये NICL AO Admit Card 2026 डाउनलोड लिंक, प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे म्हणून या लेखाला पूर्ण वाच.
NICL AO Admit Card 2026
| तपशील | माहिती |
|---|---|
| पदाचे नाव | Administrative Officer |
| एकूण पदसंख्या | 321 |
| Admit Card Status | Released |
| Admit Card Date | 10 नोव्हेंबर 2026 |
| परीक्षा तारीख | 22 डिसेंबर 2026 |
| परीक्षा पद्धत | Online (CBT) |
| निवड प्रक्रिया | Prelims, Mains आणि Interview |
| अधिकृत वेबसाइट | https://nationalinsurance.nic.co.in/ |
NICL AO Admit Card 2026 Download Link
NICL Administrative Officer (AO) परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाईट वरून ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येईल एडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून Admit Card डाऊनलोड करून घ्यावे.
NICL AO Hall Ticket Download करण्याची प्रक्रिया
उमेदवार खालील सोप्या Step-by-Step पद्धतीने आपले Admit Card डाउनलोड करू शकतात.
Step 1: सर्वात आधी https://nationalinsurance.nic.co.in/ च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Step 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर ऍडमिट कार्ड किंवा Candidate Login या पर्यायावर क्लिक करा.
Step 3: आपला Registration Number आणि Password टाका.
Step 4: त्यानंतर Submit / Login बटणावर क्लिक करा.
Step 5: स्क्रीनवर तुमचे Admit Card दिसेल. ते डाउनलोड करा.
Step 6: Admit Card ची PDF सेव्ह करून त्याची प्रिंट काढा.
NICL AO Admit Card वर कोणती माहिती तपासावी?
NICL AO Admit Card डाउनलोड केल्यानंतर त्यावरील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.
उमेदवाराचे पूर्ण नाव
Roll Number
Registration Number
उमेदवाराचा फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
परीक्षा तारीख
परीक्षा केंद्राचे नाव व पत्ता
परीक्षा वेळ
Reporting Time
Category
Gender
NICL AO Admit Card वरील माहितीमध्ये काही चूक आढळल्यास संबंधित परीक्षा विभागाशी त्वरित संपर्क साधावा.
परीक्षा केंद्रावर घेऊन जाणारी आवश्यक कागदपत्रे
परीक्षेला जाताना उमेदवारांनी अधिकृत सूचनांनुसार खालील कागदपत्रे सोबत ठेवावीत.
✅ Admit Card
✅ Aadhaar Card
✅ Photo Identity Proof.
✅ Passport Size Photograph (आवश्यक असल्यास).
परीक्षा केंद्रावर बंदी असलेल्या वस्तू
परीक्षा केंद्रावर खालील वस्तू नेण्यास सामान्यतः मनाई असू शकते.
परीक्षा केंद्रात बंदी असलेल्या वस्तू देऊ नये
❌ मोबाईल
❌ Smart Watch
❌ Bluetooth Device
❌ Calculator
❌ Notes किंवा पुस्तके
परीक्षार्थींसाठी महत्त्वाच्या सूचना
- परीक्षा केंद्रावर दिलेल्या Reporting Time पूर्वी पोहोचा.
- Admit Card ची प्रिंट सोबत ठेवा.
- आवश्यक ओळखपत्र सोबत ठेवा.
- परीक्षा केंद्राचा पत्ता आधीच तपासा.
- Admit Card वरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
हे पण वाचा 👇👇👇