Bandhkam Kamgar Laptop Yojana 2025 ची धमाकेदार योजना – अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळ आहेत. या मंडळामार्फत जी बांधकाम कामगार योजना राबवली जाते या योजनेमध्ये फक्त बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्तीच नाही तर टॅबलेट किंवा लॅपटॉप चे  वितरण सुद्धा होणार आहे.

Bandhkam Kamgar Laptop Yojana 2025 तर बांधकाम कामगार लॅपटॉप योजना योजनेसाठी अर्ज कसा करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि या योजनेसाठी पात्रता काय आहे त्याचबरोबर तुम्ही जर तुमच्या पाल्यांना नॉमिनी म्हणून जोडले नसेल तर तुमच्या पाल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजेच तुमच्या पाल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 

म्हणून तुमच्या पाल्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी नामाने म्हणून आपडेशं कसे करता येईल हे सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. 

 बांधकाम कामगार लॅपटॉप योजना म्हणजे काय?  What is Bandhkam Kamgar Laptop Yojana 

बांधकाम कामगार लॅपटॉप योजना म्हणजे काय तर मित्रांनो या योजनेमार्फत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मोफत टॅब आणि लॅपटॉप देण्याचे ठरवले आहे. या शैक्षणिक योजनेमार्फत प्रत्येक जिल्ह्याच्या जवळजवळ 65 हजार बांधकाम कामगारांना या योजेचा फायदा होणार आहे.

बांधकाम कामगार लॅपटॉप योजनेचा उद्दिष्ट 

Bandhkam Kamgar Laptop Yojana 2025 या योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे बांधकाम कामगारांच्या पाल्यांना उज्वल भविष्य साठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे . या योजनेचा फायदा घेऊन आर्थिक गरीब असलेले बांधकाम कामगारांचे पाल्य आपले भविष्य चांगले प्रकारे घडू शकतील.  ज्या विद्यार्थ्यांना बारावी मध्ये 50% पेक्षा अधिक गुण मिळाले आहे हे विद्यार्थी या योजनेचा पूर्णपणे लाभ घेऊ शकते.

बांधकाम कामगार लॅपटॉप योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख (Bandhkam Kamgar Laptop Yojana Last Date)

बांधकाम कामगार लॅपटॉप योजनेचे अर्ज भरण्यासाठी 1 जून पासून सुरुवात झालेली आहे आणि  आवेदन करण्याचे शेवटची तारीख 31st जुलाई 2025 दिलाख केली आहे तर लवकरच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा.






बांधकाम कामगार लॅपटॉप योजनेची पात्रता

✅ बांधकाम कामगार महाराष्ट्रातला रहिवासी असायला पाहिजे 

✅ बांधकाम कामगारांचा पाल्य शिकत असायला पाहिजे तेव्हाच या योजनेसाठी पात्र राहील.

✅ कामगाराचे वय 18 ते 40 असायला पाहिजे .

✅ बांधकाम कामगाराने 3 वर्षा अधिक बांधकाम क्षेत्रात काम केलेले पाहिजे.

✅ बांधकाम कामगाराची वार्षिक उत्पन्न 3 लाख पेक्षा कमी असायला पाहिजे. 

बांधकाम  कामगारांच्या पात्र पाल्यांना मिळणारा लाभ 

या योजने अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना  मोफत टॅब आणि लॅपटॉप वितरित केले जाणार आहे त्याचबरोबर या कल्याणकारी योजनेमध्ये अति आवश्यक संच मध्ये भांड्याची पेटी सुद्धा आहे किंवा सेफ्टी किट सुद्धा आहे या सर्व सुविधा  आहेत यामध्ये एक नवीन अपडेशन सुद्धा आलेले आहे 

यामध्ये जे सेफ्टी किट दिलं जातं त्यामध्ये  अगोदर ज्या वस्तू होत्या त्या मायनर वस्तू होत्या आता त्यामध्ये एक्स्ट्रा 13 वस्तू ऍड करण्यात आल्या आहेत.

यांना बांधकाम कामगार लॅपटॉप योजनेचा लाभ मिळणार नाही 

मित्रांनो बांधकाम कामगार लॅपटॉप योजने अंतर्गत काही अटी शर्ती ठेवण्यात आलेले आहेत. ज्या बांधकाम कामगारांचे पाल्या ची शैक्षणिक पात्रता पहिली ते चौथी एवढी आहे या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही 

तुम्ही जर बांधकाम कामगार आहात आणि तुम्ही जर नॉमिनी म्हणून तुमच्या पाल्याचे नाव जोडले आहे ज्याचे शिक्षण पहिले ते चौथी या कॅटेगरीमध्ये येत असेल तर या ठिकाणी तुम्हाला किंवा तुमच्या पाल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 

बांधकाम कामगार लॅपटॉप योजने साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे 

 बांधकाम कामगार लॅपटॉप योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील आवश्यक कागदपत्राची आवश्यकता पडेल.

  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड
  • 10वी, 12वी मार्कशीट 
  • उत्पन्नाचा दाखला 
  • बँक पासबुक झेरॉक्स 
  • मोबाईल नंबर 
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • ओळख प्रमाणपत्र 
  • जातीचा दाखला 
  • वयाचा पुरावा 

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म Bandhkam Kamgar Laptop Yojana apply online

बांधकाम कामगार योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील माहिती ला फॉलो करा. 

सर्वात आधी तुम्हाला Bandhkam Kamgar Laptop Yojana गोरमेंटच्या ऑफिसर वेबसाईटवर जावे लागेल. 

या वेबसाईटवर गेल्यानंतर या योजनेचा एक पीडीएफ फॉर्म भेटेल त्या पीडीएफ फ्रॉम चा झेरॉक्स मारून घ्यावी 

त्या फॉर्म वरती सर्व माहिती लक्षपूर्वक वाचून लक्षपूर्वक भरावी 

सर्व आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडावी 

सर्व फॉर्म भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर आपल्या तालुक्या ठिकाणी बांधकाम कामगार कल्याण मंडळ कार्यालय मध्ये जाऊन तो फॉर्म जमा करावा. 

अशाच प्रकारे तुम्ही  या योजनेसाठी अर्ज करू शकता 

हे पण वाचा 👇👇 

अर्ज करण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी! PVC पाईप अनुदानाची LAST DATE जवळ!

Tractor Subsidy Scheme 2025 : फक्त 5 दिवस! ट्रॅक्टरवर 80% अनुदान मिळवण्याची शेवटची संधी!

डीझेल पंपावर 50% अनुदान! शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा गिफ्ट … अर्ज कसा करायचा?



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment