स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी बंपर भरती 2026 | SSC CGL Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now





खूप जागी प्रयत्न करूनही नोकरी मिळालेली नाही तर त्याच तरुणांसाठी नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये विविध पदांसाठी 12,256 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SSC CGL Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 21 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 22 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती ची तयारी करावी. 

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…

भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन

एकूण पदसंख्या : 12,256 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

पदाचे नावे 

अ. क्रपद
1.असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2.असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3.असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4.असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
5.इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
6.इंस्पेक्टर (Central Excise)
7.इंस्पेक्टर  (Preventive Officer)
8.इंस्पेक्टर (Examiner)
9.असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
10.सब इंस्पेक्टर
11.इंस्पेक्टर
12.एक्झिक्युटिव असिस्टंट
13.रिसर्च असिस्टंट
14.डिविजनल अकाउंटेंट
15.सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
16.ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
17.स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
18.ऑफिस सुपरिंटेंडेंट
19.सेक्शन हेड
20.ऑडिटर
21.अकाउंटेंट
22.अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
23.पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
24.वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
25.सिनियर एडमिन असिस्टंट
26.टॅक्स असिस्टंट
27.सब-इंस्पेक्टर

SSC CGL Bharti 2026 Age limit (वय मर्यादा)

पद क्रमांकवय मर्यादा
1,2, 4,5,6, 7, 8, 9, 11, 12, 13, 14, 15, 17, 18, & 1918 ते 30 वर्षे पर्यंत
320 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे पर्यंत
1020 ते 30 वर्षे पर्यंत
1618 ते 32 वर्षे पर्यंत
20 ते 2718 ते 27 वर्षे


SSC CGL Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

General/OBC ₹100
SC/ST/PWD/ExSM/महिला शुल्क नाही 



SSC CGL Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख21 मे 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख22 जून 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील 



SSC CGL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply SSC CGL Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल लिंकच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

खाली स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक वर जावे लागेल. 

स्टेप 2 : खाली दिलेल्या लिंक वर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर कंटिन्यू या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली शैक्षणिक माहिती आणि वैयक्तिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 5 : अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 6 : शेवटी अर्ज फ्रॉमची प्रिंट काढून ठेवा. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

सीमा रस्ते संघटनेत 899 रिक्त जागांसाठी भरती 2026

पंजाब & सिंध बँकेत अप्रेंटिस पदाच्या 635 रिक्त जागेवर बंपर भरती 2026





शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment