Poultry Farm Loan Yojana 2025 : कुक्कुट पालनावर सरकार देत आहे ₹ 9 लाखा पर्यंत कर्ज आणि 50% सबसिडी, लगेच करा अर्ज 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


मित्रांनो तुम्ही जर ग्रामीण क्षेत्र मध्ये राहतात आणि तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगले चालणारा व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी सरकार ने चालू केलेली Poultry Farm Loan Yojana 2025 एक सुवर्ण संधी आहे.

या योजने मार्फत लाखो रुपयांचे लोन घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा पोल्ट्री फार्म व्यवसाय चालू करू शकता लोन च्या बरोबर सरकार सब्सिडी पण दिली जाते. पोल्ट्री फार्म व्यवसाय चालू करून तुम्ही तुमचा आर्थिक ओझ  कमी करू शकता.

पोल्ट्री फार्म लोन योजने साठी कोण पात्र आहे आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा सर्व माहिती आज आम्ही देणार आहोत म्हणून या आर्टिकल ला  लक्षपूर्वक वाचा…

Poultry Farm Loan Yojana 2025

योजनेचे नावपोल्ट्री फार्म लोन योजना 
कोणी सुरू केलीभारत सरकार
लाभार्थीभारतीय नागरिक
उद्देशया योजनेचा उद्देश असा आहे की नागरिकांना पोल्ट्री फार्म व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन करणे असा आहे.
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन

पोल्ट्री फार्म लोन योजने ची कर्जाची रक्कम आणि व्याजदर 

ज्या नागरिकांना या योजनेचा फायदा घेऊन पोल्ट्री फॉर्म व्यवसाय चालू करायचा आहे त्या नागरिकांना योजनेच्या माध्यमातून 50 हजारा पासून ते  9 लाख पर्यंत लोन दिले जाणार आहे. 

लोणच्या माध्यमातून दिली जाणारे राशी तुमच्या पोल्ट्री फार्म प्रोजेक्ट वर आधारित दिली जाईल आणि व्याजदर बद्दल सांगितलं गेलं तर 10.75% ते 25%  वार्षिक व्याजदर ठरवण्यात आलेला आहे.

पोल्ट्री फार्म लोन योजने साठी पात्रता 

पोल्ट्री फार्म लोन योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमची आवश्यक पात्रता पण असायला पाहिजे. 

✅ या योजनेचा फायदा त्याच नागरिकांना मिळणार ते नागरिक भारताचे रहिवासी आहेत.

✅ अर्जदार नागरिकाच्या नावावर काही प्रमाणामध्ये जमीन असणे आवश्यक आहे तेव्हा तो या योजनेसाठी पात्र राहील.

✅ अर्जदार नागरिकाची बैल अकाउंट असायला पाहिजे. 

✅ अर्जदार नागरिका चे वय 18 वर्ष पेक्षा जास्त असायला पाहिजे तेव्हा तो या  योजनेसाठी पात्र आहे. 

✅ जमिनीच्या संबंधीत आवश्यक कागदपत्रे पण तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

पोल्ट्री फार्म लोन योजने चे फायदे 

✅ पोल्ट्री फार्म योजनेच्या फायद्या बद्दल सांगायचे झाजे तर शासकीय योजनेत राखीव वर्गातील लोकांना अनुदानित सब्सिडी चा विशेष लाभ होणार आहे. 

✅ या योजनेमार्फत सामान्य श्रेणी आवेदन करणाऱ्या नागरिकांना लोन राशी मध्ये 25% टक्के पर्यंत सबसिडी मिळेल.

✅ त्याच बरोबर अनुसूचित जाति / जनजाति आणि अन्य वर्ग च्या लोकांना 33% टक्के पर्यंत सबसिडी दिली जाणार आहे.

✅  या योजने  मार्फत दिली जाणाऱ्या सबसिडी राशी तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होईल. 

Poultry Farm Loan Yojana Documents ( आवश्यक कागदपत्रे )

पोल्ट्री फार्म योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील आवश्यक कागदपत्रांची गरज पडणार आहे म्हणून सर्व कागदपत्रे आधीच तयार करून ठेवा.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड
  • लाईट बिल 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • पासपोर्ट साईज फोटो
  • 7/12 उतारा
  • पोल्ट्री फार्मचा प्रस्ताव
  • बँक स्टेटमेंट (गेल्या 6 महिन्यांचा)
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी

Poultry Farm Loan Yojana Ragistration (  अर्ज करण्याची पद्धत )

मित्रांनो तुम्हाल या योजनेचा  लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे तयार करावे लागतील आवश्यक कागदपत्रे तयार केल्यानंतर तुमच्या जवळच्या बँक मध्ये जायचं 

बँक मध्ये गेल्यानंतर तुम्हाला पोल्ट्री फार्म योजनेचा फ्रॉम घ्यायचा आहे फॉर्म घेतल्यानंतर फॉर्म मध्ये आवश्यक माहिती लक्षपूर्वक भरावी आणि आवश्यक ते कागदपत्रे जोडावे.

 फ्रॉम पूर्ण भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण जोडल्यानंतर फॉर्म ला बँक कर्मचाऱ्याकडे जमा करा.

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरतात तर तुम्ही फॉर्म मध्ये दिलेला मोबाईल नंबर वर एसएमएस येईल किंवा तुम्हाला कॉल करण्यात येईल.


लोन ची परतफेड आणि वेळ मर्यादा

या योजनेमार्फत तर तुम्हाला लोन दिला गेला तर तुम्हाला लोन ची परतफेड 5 वर्षा पर्यंत करावी लागेल आणि तुम्ही जर पाच वर्षा पर्यंत लोणचे परतफेड करू नाही शकत तर तुम्हाला पुन्हा एक वर्ष दिला जाईल म्हणजेच 6 वर्षापर्यंत लोणची परतफेड करायची आहे. या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या बिझनेस ला ग्रो करून लोणची परत फेड सहजपणे करू शकता.

अंतिम शब्द 

Poultry Farm Loan Yojana 2025 हे योजना पोल्ट्री फार्म व्यवसाय चालू करण्यासाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी तुमच्या जवळच्या बँक मध्ये जाऊन पोल्ट्री फार्म योजनेची काढा या योजनेचे पूर्ण माहिती तर तुम्हाला भेटले हे पण पुन्हा स्पष्ट करण्यासाठी जवळच्या बँक मध्ये जाऊन माहिती घ्या.

हे पण वाचा 👇👇👇

Udyogini Yojana 2025 :  30,000 हजार रुपयाचे लोन, आवेदन सुरू

Mukhyamantri Vayoshri Yojana 2025 : ₹3000 रुपयांची मदत, अर्ज करण्याची पूर्ण माहिती!

Free Atta Chakki Yojana 2025 : सरकार देतेय 100% फायदा, अर्ज करा आत्ता!




शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment