
मित्रांनो शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्यासाठी भारत सरकार प्रत्येक वर्षी विविध योजना राबवत असतं जेणेकरून शेतकऱ्याला शेतकामासाठी आवश्यक वस्तू देऊ शकेल.
त्यात सर्व योजनांपैकी Krishi Yantra Subsidy Yojana पण आहे या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटावेटर , कम्बाईन हार्वेस्टर, ड्रोन आणि पावर टिलर अशा विविध कृषी यंत्रणांवर सरकार भारी सबसिडी देणार आहे.
या योजनेच्या वेतन प्रक्रिया सुरू झाली आहे शेतकरी मित्र आवेदन करण्यासाठी राज्य सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आवेदन करू शकता.
आज आम्ही कृषी यंत्र सबसिडी योजना बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणारा आहोत म्हणजेच योजनेसाठी पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात सर्व माहिती जाणून घेणार आहोत म्हणून आर्टिकल लक्षपूर्वक वाचा…
Krishi Yantra Subsidy Yojana 2025
| योजनेचे नाव | कृषि यंत्र सब्सिडी योजना |
| कोणी सुरू केली | केंद्र सरकार आणि राज्य सरकार |
| पात्रता | मार्फत महिला SC/ST , लहान शेतकरी |
| लाभ | ट्रॅक्टर , कंबाइन हार्वेस्टर, शेतकरी ड्रोन , सीड ड्रिल, पावर टिलर, रोटावेटर, मल्टी क्रॉप प्लांटर आणि रीपर |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
कृषि यंत्र सब्सिडी योजने चे लाभ
कृषी यंत्र करण सबसिडी योजने मध्ये खालील लाभ होणार आहेत.
✅ शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आधुनिक कृषी यंत्रणे कमी किमतीत सब्सिडी वर देण्यात येती. उदाहरणार्थ ट्रॅक्टर, पावर टिलर, रोटावेटर, ड्रोन आणि रीपर असे यंत्र शेतकऱ्यांना कमी किमतीत देण्यात येतील.
✅ मशीन ने शेती करण्यासाठी मेहनत कमी लागते आणि काम पण लवकर होते ज्याच्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न पण वाढते.
✅ या योजनें तर्गत महिला आणि गरीब वर्गीय किसान यांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजेच अनुसूचित जाति व जनजाति या कॅटेगरीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना जास्त प्राधान्य देण्यात येईल.
✅ या योजनेसाठी केले जाणारे सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील जेणेकरून योजना भ्रष्टाचार मुक्त राहील.
कृषि यंत्र सब्सिडी योजने साठी पात्रता
कृषि यंत्र सब्सिडी योजने चा अर्ज करण्यासाठी सरकारने शेतकऱ्याची काही पात्रता ठरवली आहे जर शेतकऱ्याची पात्रता नसेल तर त्याला लाभ दिला जाणार नाही. पात्रता खालील प्रमाणे
✅ अर्जदार नागरिक भारताचा रहिवासी असायला पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकरी पण असायला पाहिजे.
✅ अर्जदार नागरिक स्वतः जमिनीचा मालक असायला पाहिजे किंवा भाड्याने जमीन घेतलेली पाहिजे.
✅ योजने मार्फत महिला SC/ST , लहान शेतकऱ्यांना जास्त प्राधान्य दिले जाईल.
✅ अर्जदार नागरिकांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अति आवश्यक आहे.
✅ अर्जदार नागरिकांने कधी ना कधी कृषि यंत्र सब्सिडी योजने चा लाभ घेतला असेल तर तो नागरिक या योजनेचा पुन्हा लाभ घेऊ शकत नाही.
कृषि यंत्र सब्सिडी योजने अंतर्गत दिली जाणारे यंत्रने
कृषि यंत्र सब्सिडी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी खालील सर्व यंत्रणे कमी किमतीत म्हणजेच सब्सिडी वर दिली जाणार आहे.
- ट्रॅक्टर
- कंबाइन हार्वेस्टर
- शेतकरी ड्रोन
- सीड ड्रिल
- पावर टिलर
- रोटावेटर
- मल्टी क्रॉप प्लांटर
- रीपर
स्ट्रा रीपर अशा विविध वस्तू वर या योजने मार्फत सबसिडीवर देण्यात येणार आहे.
Krishi Yantra Subsidy Yojana Documents ( आवश्यक कागदपत्रे )
कृषि यंत्र सब्सिडी योजने चा अर्ज करण्यासाठी नागरिकाकडे खालील आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे तेव्हाच तो नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- ७/१२ उतारा
- ८ अ उतारा
- जातीचा दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट साईज फोटो
- ईमेल आयडी
- मोबाईल नंबर
Krishi Yantra Subsidy Yojana Apply Online ( अर्ज करण्याची पद्धत )
या योजनेचा आवेदन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी गोरमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर mahadbt.maharashtra.gov.in जावे लागेल.
वेबसाईटवर गेल्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून लिंक असलेला मोबाईल नंबर वर आलेला OTP टाकून तुम्ही लॉगिन करू शकता.
त्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला कृषि यंत्र असा ऑप्शन आला त्या ऑप्शन वरती क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे फॉर्म ओपन होईल त्या फॉर्म मध्ये सर्व माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती भरल्यानंतर करणारे फॉर्म ला सबमिट करा जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर द्वारे एसएमएस पाठवण्यात येईल.
अंतिम शब्द
Krishi Yantra Subsidy Yojana शेतकऱ्यांसाठी चालू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेचा उपयोग करून शेतकरी कमी किमती म्हणजे सबसिडीवर यंत्रणे घेऊ शकता आणि कोणतेही शेतकाम यंत्राच्या साह्याने लवकर करू शकता.
म्हणून सर्व शेतकरी मित्रांनी या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे आणि योजनेसाठी अर्ज करायला पाहिजे.
हे पण वाचा 👇👇
LIC Bima Sakhi Scheme : आता या महिलांना मिळणार महिन्याला ₹7,000 हजार रुपये, लगेच फ्रॉम भरा
Solar Rooftop Subsidy Yojana 2025 : घराच्या छतावर लावा फ्री सोलर पॅनल, आत्ताच अर्ज करा
Free Atta Chakki Yojana 2025 : सरकार देतेय 100% फायदा, अर्ज करा आत्ता