उल्हासनगर महानगरपालिकेत 42 पदांसाठी भरती 2026 | Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उल्हासनगर महापालिकेतील तरुणांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या ऑपॉर्च्युनिटी मध्ये विविध पदांसाठी 42 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 17 फेब्रुवारी 2026 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 23 फेब्रुवारी 2026 या तारखेला इंटरव्यू घेतला जाईल. म्हणून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर  भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

उल्हासनगर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : उल्हासनगर महानगरपालिका

एकूण पदसंख्या : 42 पदे रिक्त आहेत. 

नोकरीचे स्थान : उल्हासनगर, महाराष्ट्र

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (मागासवर्गीय 43 वर्षे)

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 


Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख17 फेब्रुवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि मुलाखतीची तारीख23 फेब्रुवारी 2026 

उल्हासनगर महानगरपालिका भरती 2026 (Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026)

पदपद सांख्या
वैद्यकीय अधिकारी18
सूक्ष्मजीवतज्ज्ञ01
वैद्य (औषध)02
प्रसूतीशास्त्रातील स्त्रीरोगतज्ज्ञ /03
बालरोगतज्ञ03
नेत्ररोगतज्ज्ञ04
त्वचारोगतज्ज्ञ04
मानसोपचारतज्ज्ञ03
ईएनटी तज्ञ 0404


Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)

पदशैक्षणिक योग्यता
वैद्यकीय अधिकारीMBBS / BAMS 
सूक्ष्मजीवतज्ज्ञMD Microbiology
वैद्य (औषध)MD Medicine, DNB
प्रसूतीशास्त्रातील स्त्रीरोगतज्ज्ञ MD/MS Gym DGO/DNB
बालरोगतज्ञMD Paed DCH DNB
नेत्ररोगतज्ज्ञMS Opthalmologist/D OMS
त्वचारोगतज्ज्ञ/ MD (Skin/ VD) DVD, DNB
मानसोपचारतज्ज्ञMS Pyschiatrist DPM/DNB
ईएनटी तज्ञ MS ENT/DORL/DNB





Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

उल्हासनगर महानगरपालिका भरती ऑफलाइन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत म्हणून अर्जदार उमेदवारांनी ऑफिशियल पत्त्यावर जाऊन अर्ज करावे तेव्हाच तुमचे अर्ज स्वीकारले  जातील. 

खाली दिलेल्या मुलाखतीच्या पत्त्यावर जाऊन अर्जदारांनी अर्ज करावे आणि 23 फेब्रुवारी 2026 या तारखेला मुलाखतीला हजर राहावे. 

 मुलाखतीचा पत्ता : वैद्यकिय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 650 रिक्त पदांसाठी भरती 2026 

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1540 पदांसाठी बंपर भरती 2026

नवी मुंबई महानगरपालिकेत 113 पदांसाठी भरती 2026  






अंतिम शब्द 

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

1 thought on “उल्हासनगर महानगरपालिकेत 42 पदांसाठी भरती 2026 | Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026”

Leave a Comment